Continues below advertisement
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

हाडाचा शिवसैनिक... बाळासाहेबांसाठी दुर्धर आजारपण बाजूला सारुन संजय राऊत घराबाहेर पडले
दुर्धर आजारानंतरही संजय राऊतांमधील शिवसैनिक जागा झाला, मास्क लावून घराबाहेर पडले, स्मृतीस्थळ गाठून बाळासाहेबांना वंदन!
सौदी अरेबियात बसचा भीषण अपघात, 42 भारतीयांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची शक्यता
भाजप, जदयूपासून आरजेडी, काँग्रेसपर्यंत...; बिहार विधानसभा निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
महाराष्ट्राचा सुपुत्र बिहारच्या निवडणुकीत जेडीयूच्या बड्या नेत्याला नडला पण विजय... शिवदीप लांडेंना किती मतं मिळाली?
अजित पवारांची महत्त्वाकांक्षा धुळीला मिळाली, बिहार निवडणुकीत राष्ट्रवादीचं वाट्टोळं झालं, 13 उमदेवारांचं डिपॉझिट जप्त होण्याच्या मार्गावर
घराचं दार उघडं ठेवायला जो दगड ठेवला होता त्यानेच उत्तम मोहितेंचा घात केला, सांगलीतील रक्तरंजित थराराची इनसाईड स्टोरी
Bihar Election Result 2025: महाराष्ट्राचे सुपुत्र, बिहारचा सिंघम शिवदीप लांडेंचं काय होणार? बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतायत?
स्फोट झालेल्या गाडीत पोलिसांना सापडला पाय; पण कोणाचा? DNA रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवू द्या, तुमचे उपकार विसरणार नाही; अस्वस्थ सिंगल तरुणाचं शरद पवारांना पत्र
दिल्ली बॉम्बस्फोटाचा भयानक व्हिडीओ अखेर समोर आला, त्या क्षणी नेमकं काय घडलं?
रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
बर्थडे पार्टीत जेवणावर ताव मारला, शुभेच्छा द्यायला जवळ जाऊन धारदार हत्यारांनी उत्तम मोहितेंवर सपासप वार, सांगलीच्या गारपीर चौकात नेमकं काय घडलं?
Dharmendra Passed Away: केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंद्रने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
LIVE: दिल्लीमधील हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
दिल्ली स्फोटासाठी खतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अमोनिअम नायट्रेटचा वापर, गाडी लाल सिग्नल दिसताच थांबली अन् धडाम्....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
Maharashtra Live blog: उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा प्रयत्न?
300 कोटी गुंतवताना एक वडील म्हणून पार्थने तुम्हाला विचारलं नाही का? अजित पवार म्हणाले....
शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, यापुढे पार्थ काळजी घेईल; अजित पवारांकडून मुलाची पाठराखण
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog: 300 कोटी घेऊन शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात पळून गेली? पुणे पोलिसांकडून शोधाशोध सुरु
पुणे जमीन घोटाळाप्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
Sponsored Links by Taboola