एक्स्प्लोर

Shreyas Iyer Injury Update: अजूनही अंतर्गत रक्तस्त्राव...श्रेयस अय्यर आयसीयूमध्ये दाखल; महत्वाची माहिती आली समोर

Shreyas Iyer Injury Update: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरला बरगडीला दुखापत झाली होती.

Shreyas Iyer Injury Update: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्सनी (Ind vs Aus) दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 168 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला (Team India) क्लीन स्वीपपासून वाचवले. मात्र, या सामन्यात फिल्डिंगदरम्यान संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर श्रेयस अय्यर पुन्हा मैदानात आलाच नाही. त्याला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. यादरम्यान आता श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत (Shreyas Iyer Injury Update) महत्वाची माहिती समोर आली आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरला बरगडीला दुखापत (Shreyas Iyer Injury) झाली होती. सध्या श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) सिडनीच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. बरगडीच्या दुखापतीमुळे अजूनही अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी श्रेयस अय्यरला भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावत चांगली कामगिरी केली. तथापि, श्रेयस अय्यरची सध्याची प्रकृती पाहता पुन्हा क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. 

भारत अन् दक्षिण अफ्रिकेत रंगणार मालिका- (Ind vs SA)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरू होईल. पहिला एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल, त्यानंतर दुसरा 3 डिसेंबर रोजी आणि तिसरा 6 डिसेंबर रोजी होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. तथापि, भारताची घरच्या मैदानावर ही मालिका असल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत खेळण्याची अपेक्षा आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Ind vs Aus World Cup Semi Final : ठरलं तर मग! कशीबशी सेमीफायनलमध्ये पोचलेली टीम इंडिया दिग्गज ऑस्ट्रेलियाशी भिडणार, जाणून घ्या शेड्युल अन् A टू Z

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
Pankaja Munde: वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याचे दर वाढणार की घसरणार, सोनं खरेदी करावं की थांबावं?
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याचे दर वाढणार की घसरणार, सोनं खरेदी करावं की थांबावं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

MCA Elections: अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बड्या नेत्यांची माघार, Ajinkya Naik यांची बिनविरोध निवड
Cold Wave: नाशिकचा पारा साडे नऊ अंशांवर, पुढच्या काही दिवसात थंडी वाढणार
Global Pride : साताऱ्याच्या 'राधा' म्हशीची Guinness Book मध्ये नोंद, ठरली जगातली सर्वात बुटकी म्हैस
Leopard Attack: अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, ग्रामस्थ आक्रमक
Maharashtra Politics: 'दोन तीन मोठ्या पक्षांसोबत बैठक सुरू', Karuna Munde यांची स्थानिक निवडणुकीत उडी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
Pankaja Munde: वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याचे दर वाढणार की घसरणार, सोनं खरेदी करावं की थांबावं?
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याचे दर वाढणार की घसरणार, सोनं खरेदी करावं की थांबावं?
Ajinkya Naik : मुख्यमंत्री, शरद पवार आणि आशिष शेलारांना मी योग्य खेळाडू वाटलो; MCA अध्यक्षपदावर बिनविरोध निवड, अजिंक्य नाईक यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री, शरद पवार आणि आशिष शेलारांना मी योग्य खेळाडू वाटलो; MCA अध्यक्षपदावर बिनविरोध निवड, अजिंक्य नाईक यांची प्रतिक्रिया
शरद पवारांची 'ती' गुगली अन् अजिंक्य नाईक बनले एमसीए निवडणुकीच्या मैदानात चॅम्पियन, इनसाईड स्टोरी
शरद पवारांची 'ती' गुगली अन् अजिंक्य नाईक बनले एमसीए निवडणुकीच्या मैदानात चॅम्पियन, इनसाईड स्टोरी
लोकसभेला बिनसलं, पण स्थानिकला जमलं! सतेज पाटील अन् राजू शेट्टींची गट्टी; कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी अन् महाविकास आघाडी एकत्र लढणार
लोकसभेला बिनसलं, पण स्थानिकला जमलं! सतेज पाटील अन् राजू शेट्टींची गट्टी; कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी अन् महाविकास आघाडी एकत्र लढणार
Jalgaon Accident: जळगावात भीषण अपघात; टायर फुटून कार दुभाजकावर आदळली अन् क्षणार्धात पेटली, महिलेचा होरपळून मृत्यू
जळगावात भीषण अपघात; टायर फुटून कार दुभाजकावर आदळली अन् क्षणार्धात पेटली, महिलेचा होरपळून मृत्यू
Embed widget