एक्स्प्लोर
आफताब शेख, एबीपी माझा

आफताब शेख, एबीपी माझा Correspondent

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम आफताब शेख, एबीपी माझा

अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन, 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन, 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Solapur Crime: आईकडून सततचा दुजाभाव, माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा; तरुण वकिलाने चिठ्ठी लिहित संपवलं जीवन, सोलापुरात खळबळ
आईकडून सततचा दुजाभाव, माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा; तरुण वकिलाने चिठ्ठी लिहित संपवलं जीवन, सोलापुरात खळबळ
Solapur News : सोलापुरात भाजपचे मिशन लोटस सुरूच; तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अन् माजी नगराध्यक्षाचा भाजपमध्ये प्रवेश
सोलापुरात भाजपचे मिशन लोटस सुरूच; तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अन् माजी नगराध्यक्षाचा भाजपमध्ये प्रवेश
Solapur : पक्षातील आऊटगोईंगनंतर पवारांनी हुकमी एक्का काढला, 33 वर्षे एकनिष्ठ असलेल्या नेत्याची सोलापूर शहराध्यक्षपदी नियुक्ती
पक्षातील आऊटगोईंगनंतर पवारांनी हुकमी एक्का काढला, 33 वर्षे एकनिष्ठ असलेल्या नेत्याची सोलापूर शहराध्यक्षपदी नियुक्ती
Solapur Crime news: बार्शी हादरली! दीड वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून आईने आयुष्य संपवलं
बार्शी हादरली! दीड वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून आईने आयुष्य संपवलं
सोलापूर विमानतळ परिसरात पतंग उडवणाऱ्या लोकांवर खटले दाखल, नायलॉन विक्रेत्यांवरही कारवाई, पोलीस उपायुक्तांची माहिती 
सोलापूर विमानतळ परिसरात पतंग उडवणाऱ्या लोकांवर खटले दाखल, नायलॉन विक्रेत्यांवरही कारवाई, पोलीस उपायुक्तांची माहिती 
Solapur VIDEO : केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
Prakash Mahajan : महिला डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजून पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या 'रुपात' अडकलेत? प्रकाश महाजनांचा सवाल
महिला डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजून पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या 'रुपात' अडकलेत? प्रकाश महाजनांचा सवाल
मित्रांचे पार्सल घेऊन जाताना सिकंदरला अटक केली, स्पर्धा होऊ नये म्हणून षडयंत्र, राष्ट्रावादीच्या उमेश पाटलांचा मोठा दावा
मित्रांचे पार्सल घेऊन जाताना सिकंदरला अटक केली, स्पर्धा होऊ नये म्हणून षडयंत्र, राष्ट्रावादीच्या उमेश पाटलांचा मोठा दावा
Sharad Koli : बोगस मतदान, मतपेटीचा घोळ झाला तर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे हातपाय...; शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
बोगस मतदान, मतपेटीचा घोळ झाला तर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे हातपाय...; शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
Solapur : 'अशा मुली कॅरेक्टरलेस असतात', बेकायदेशीर कर्ज मंजुरीला नकार दिल्यानंतर सोलापुरात महिलेचा शारीरिक छळ
'अशा मुली कॅरेक्टरलेस असतात', बेकायदेशीर कर्ज मंजुरीला नकार दिल्यानंतर सोलापुरात महिलेचा शारीरिक छळ
Solapur News: 'गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर' सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!
'गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर' सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!
राजन पाटलांकडून भाजपचे लोकं शिव्या शिकतील, उमेश पाटलांचा हल्लाबोल, म्हणाले, निष्ठेला महत्व नाही तर मग सहकार परिषदचे अध्यक्ष कसे झालात? 
राजन पाटलांकडून भाजपचे लोकं शिव्या शिकतील, उमेश पाटलांचा हल्लाबोल, म्हणाले, निष्ठेला महत्व नाही तर मग सहकार परिषदचे अध्यक्ष कसे झालात? 
सोलापुरात भाजपचा राष्ट्रवादीसह शिंदे गटालाहाी धक्का, मोहोळमधील क्षीरसागरांचा उद्या प्रवेश
सोलापुरात भाजपचा राष्ट्रवादीसह शिंदे गटालाहाी धक्का, मोहोळमधील क्षीरसागरांचा उद्या प्रवेश
Solapur News: सोलापूरमध्ये मोठी घडामोड, सुभाष देशमुखांच्या विरोधानंतर दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक, पण बबनदादा शिंदेंच्या मुलांना कमळ मिळणार?
सोलापूरमध्ये मोठी घडामोड, सुभाष देशमुखांच्या विरोधानंतर दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक, पण बबनदादा शिंदेंच्या मुलांना कमळ मिळणार?
सोलापूरातील हैदराबाद रोडवर भीषण अपघात, महिलेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी
सोलापूरातील हैदराबाद रोडवर भीषण अपघात, महिलेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी
Solapur News: सोलापूरमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा, भाजप आमदाराने मोठा बॉम्ब फोडला; महायुतीत नवा पेच निर्माण होणार?
सोलापूरमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा, भाजप आमदाराने मोठा बॉम्ब फोडला; महायुतीत नवा पेच निर्माण होणार?
BLOG : 'पार्टी विथ डिफरन्स' की 'डिफरन्स विथिन पार्टी'? सोलापूरच्या भाजपात नवा सत्तासंघर्ष
'पार्टी विथ डिफरन्स' की 'डिफरन्स विथिन पार्टी'? सोलापूरच्या भाजपात नवा सत्तासंघर्ष
Solapur : सोलापुरात अजितदादांची राष्ट्रवादी स्वतंत्र्य लढणार? सर्व जागांसाठी चाचपणी सुरू, गळती रोखण्यासाठीही प्रयत्न
सोलापुरात अजितदादांची राष्ट्रवादी स्वतंत्र्य लढणार? सर्व जागांसाठी चाचपणी सुरू, गळती रोखण्यासाठीही प्रयत्न
Solapur BJP : सोलापुरात दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा तापला; भाजप कार्यालयासमोर राडा, आता माजी उपमहापौरांचे गंभीर आरोप
सोलापुरात दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा तापला; भाजप कार्यालयासमोर राडा, आता माजी उपमहापौरांचे गंभीर आरोप
पूर ओसरुन महिना झाला तरी घरात वीज नाही, शेतकऱ्यांनी जनरेटर भाड्याने आणून घरात कंदील लावले, जनावरांच्या चाऱ्यासाठी पिकं कापलं
पूर ओसरुन महिना झाला तरी घरात वीज नाही, शेतकऱ्यांनी जनरेटर भाड्याने आणून घरात कंदील लावले, जनावरांच्या चाऱ्यासाठी पिकं कापलं
Solapur BJP News: कलंकित नेत्यांच्या प्रवेशाचा जाहीर निषेध, सोलापुरात दिलीप मानेंच्या प्रवेशाआधीच भाजपमध्ये वाद उफाळला, भाजपचे कार्यकर्तेच पक्ष कार्यालयावर धडकणार
कलंकित नेत्यांच्या प्रवेशाचा जाहीर निषेध, सोलापुरात दिलीप मानेंच्या प्रवेशाआधीच भाजपमध्ये वाद उफाळला, भाजपचे कार्यकर्तेच पक्ष कार्यालयावर धडकणार
भाजपच्या मिशन लोटसनंतर राष्ट्रवादी सतर्क! मंत्री दत्तात्रय भरणे सोलापुरात, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार
भाजपच्या मिशन लोटसनंतर राष्ट्रवादी सतर्क! मंत्री दत्तात्रय भरणे सोलापुरात, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार
Rajan Patil : राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित दादा शिस्तीचे, पण पक्षात बेशिस्तपणा; राजन पाटलांनी सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित दादा शिस्तीचे, पण पक्षात बेशिस्तपणा; राजन पाटलांनी सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech :  कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Embed widget