एक्स्प्लोर
आफताब शेख, एबीपी माझा

आफताब शेख, एबीपी माझा Correspondent

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम आफताब शेख, एबीपी माझा

Angar Nagarpanchayat Jaykumar Gore: ‘अमेरिकेतील लोकही विचारतायत, अनगर कुठेय, राजन पाटील कोण आहेत??’ जयकुमार गोरेंकडून राजन पाटलांचं कौतुक म्हणाले, 'जे शिव्या खातात तेच मोठे होतात'
‘अमेरिकेतील लोकही विचारतायत, अनगर कुठेय, राजन पाटील कोण आहेत??’ जयकुमार गोरेंकडून राजन पाटलांचं कौतुक म्हणाले, 'जे शिव्या खातात तेच मोठे होतात'
Angar Election : उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, राजन पाटलांच्या सूनबाई नगराध्यक्ष; अनगरमध्ये आतापर्यंत काय काय घडलं?
उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, राजन पाटलांच्या सूनबाई नगराध्यक्ष; अनगरमध्ये आतापर्यंत काय काय घडलं?
Ujjwala Thite: राजन पाटलांसह मुलांनी ग्रामदेवतेवर हात ठेवून शपथ घ्यावी अन्....; थिटे अन् राजन पाटील वाद मिटवून गावात जाणार का? वादाला सुरूवात का झाली? उज्ज्वला थिटेंनी सगळंच काढलं
राजन पाटलांसह मुलांनी ग्रामदेवतेवर हात ठेवून शपथ घ्यावी अन्....; थिटे अन् राजन पाटील वाद मिटवून गावात जाणार का? वादाला सुरूवात का झाली? उज्ज्वला थिटेंनी सगळंच काढलं
Angar Nagar Panchayat : राजन पाटलांना माफ करणार नाही, उमेश पाटलांचा इशारा, अर्ज बाद झाल्यानंतर उज्वला थिटे न्यायालयात दाखल
Angar Nagar Panchayat : राजन पाटलांना माफ करणार नाही, उमेश पाटलांचा इशारा, अर्ज बाद झाल्यानंतर उज्वला थिटे न्यायालयात दाखल
Angar Nagarpanchayat Election 2025 Prajakta Patil: राज्यात चर्चा, डमी उमेदवार, उज्वला थिटेंचा अर्ज बाद अन् बिनविरोध; कोण आहेत अनगरच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील?
डमी उमेदवार, उज्वला थिटेंचा अर्ज बाद अन् बिनविरोध;कोण आहेत अनगरच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील?
Video: अजित दादांना चॅलेंज देण्याइतका मी मोठा नाही, पण..; व्हायरल व्हिडिओवर बाळाराजे पाटलांकडून थेट माफी
Video: अजित दादांना चॅलेंज देण्याइतका मी मोठा नाही, पण..; व्हायरल व्हिडिओवर बाळाराजे पाटलांकडून थेट माफी
Rajan Patil : अजितदादा माफ करा, पदरात घ्या...; अनगरमध्ये बाळराजेंकडून चॅलेंज, आता राजन पाटील यांनी माफी मागितली!
अजितदादा माफ करा, पदरात घ्या...; अनगरमध्ये बाळराजेंकडून चॅलेंज, आता राजन पाटील यांनी माफी मागितली!
Angar Nagarpanchayat Election 2025: उज्वला थिटे खऱ्या मर्दानी, कितीही मोठा बाहुबली असला तरी...; अनगरमधून उमेश पाटील कडाडले, काय काय म्हणाले?
उज्वला थिटे खऱ्या मर्दानी, कितीही मोठा बाहुबली असला तरी...; अनगरमधून उमेश पाटील कडाडले, काय काय म्हणाले?
Ujjwala Thite Angar : उज्ज्वला थिटेंची राजन पाटलांविरुद्ध सर्वात मोठी चाल, अर्ज बाद झाल्यानंतर अनगरमध्ये मोठा ड्रामा
उज्ज्वला थिटेंची राजन पाटलांविरुद्ध सर्वात मोठी चाल, अर्ज बाद झाल्यानंतर अनगरमध्ये मोठा ड्रामा
Angar Nagarpanchayat Election 2025: राज्यात चर्चेत असणाऱ्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज का बाद झाला?; 4 कारणं आली समोर, अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं?
उज्ज्वला थिटेंचा अर्ज का बाद झाला?; 4 कारणं आली समोर, अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत काय घडलं?
Umesh Patil : अनगरचा वाद पेटला! काहीतरी टेक्निक वापरुन उज्ज्वला थिटेंच्या अर्जावरील सूचकाची सही गायब केली, राजन पाटलांचा हात; उमेश पाटलांचा गंभीर आरोप
अनगरचा वाद पेटला! काहीतरी टेक्निक वापरुन उज्ज्वला थिटेंच्या अर्जावरील सूचकाची सही गायब केली, राजन पाटलांचा हात; उमेश पाटलांचा गंभीर आरोप
नगराध्यक्षपदाचा अर्ज बाद झाला, आता पुढे काय? उज्वला थिटेंनी सांगितलं राज'कारण', कशावर ठेवलं बोट
नगराध्यक्षपदाचा अर्ज बाद झाला, आता पुढे काय? उज्वला थिटेंनी सांगितलं राज'कारण', कशावर ठेवलं बोट
अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा सिद्ध झाला; उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, उमेश पाटलांची जहरी टीका
अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा सिद्ध झाला; उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, उमेश पाटलांची जहरी टीका
मोठी बातमी : उज्वला थिटे यांचा अर्ज बाद, अनगर नगरपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट, सर्व 17 नगरसेवक बिनविरोध
मोठी बातमी : उज्वला थिटे यांचा अर्ज बाद, अनगर नगरपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट, सर्व 17 नगरसेवक बिनविरोध
अनगरमध्ये 60 वर्षात पहिल्यांदाच निवडणूक, राजन पाटलांना भिडणाऱ्या उज्ज्वला थिटे कोण; मोहोळच्या वादाची A टू Z स्टोरी
अनगरमध्ये 60 वर्षात पहिल्यांदाच निवडणूक, राजन पाटलांना भिडणाऱ्या उज्ज्वला थिटे कोण; मोहोळच्या वादाची A टू Z स्टोरी
Umesh Patil : अनगरमध्ये राजन पाटलांचे जंगलराज, उज्ज्वला थिटे ही रणरागिणी त्यांना भिडणार; उमेश पाटलांचा थेट आव्हान
अनगरमध्ये राजन पाटलांचे जंगलराज, उज्ज्वला थिटे ही रणरागिणी त्यांना भिडणार; उमेश पाटलांचा थेट आव्हान
Solapur : महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले, नगर पंचायत बिनविरोध केली; भाजपने पहिला गुलाल उधळला
महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले, नगर पंचायत बिनविरोध केली; भाजपने पहिला गुलाल उधळला
Solapur Angar Nagarparishad Election: उमदेवारी अर्जच दाखल न करुन देण्यासाठी फिल्डिंग, राजन पाटलांच्या आदेशावरुन रस्त्यात ट्रॅक्टर आडवे लावले, उज्ज्वला थिटेंचा गंभीर आरोप
उमदेवारी अर्जच दाखल न करुन देण्यासाठी फिल्डिंग, राजन पाटलांच्या आदेशावरुन रस्त्यात ट्रॅक्टर आडवे लावले, उज्ज्वला थिटेंचा गंभीर आरोप
Rajan Patil: त्यांना चिन्हावर उमेदवार मिळत नाही, बाहेरचे पार्सल आणून इथे निवडणूक लादताय; उज्ज्वला थिटेंनी अर्ज दाखल करताच राजन पाटलांचा राष्ट्रवादीवर हल्ला
त्यांना चिन्हावर उमेदवार मिळत नाही, बाहेरचे पार्सल आणून इथे निवडणूक लादताय; उज्ज्वला थिटेंनी अर्ज दाखल करताच राजन पाटलांचा राष्ट्रवादीवर हल्ला
Solapur News: नगरपंचायत निवडणुकीचा संघर्ष चिघळला, भाजप नेत्याकडून अजितदादांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पाठलाग? पोलीस बंदोबस्तात निवडणूक कार्यालय गाठलं
नगरपंचायत निवडणुकीचा संघर्ष चिघळला, भाजप नेत्याकडून अजितदादांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पाठलाग? पोलीस बंदोबस्तात निवडणूक कार्यालय गाठलं
मला जी काँग्रेस समजते ती संपणार नाही, असा पक्ष संपत नसतो, पुन्हा उभारी घेईल : शरद पवार
मला जी काँग्रेस समजते ती संपणार नाही, असा पक्ष संपत नसतो, पुन्हा उभारी घेईल : शरद पवार
धक्कादायक! हडपसर हैद्राबाद रेल्वे एक्सप्रेस आणि ट्रॅक्टरचा अपघात, ट्रॅक्टरचा चक्काचूर, बार्शी तालुक्यात घडली घटना
धक्कादायक! हडपसर हैद्राबाद रेल्वे एक्सप्रेस आणि ट्रॅक्टरचा अपघात, ट्रॅक्टरचा चक्काचूर, बार्शी तालुक्यात घडली घटना
Solapur Crime News: कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे...; स्टोरी ठेवत 18 वर्षीय तरुणाने जीवन संपवलं; सोलापूर हळहळलं!
कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे...; स्टोरी ठेवत 18 वर्षीय तरुणाने जीवन संपवलं; सोलापूर हळहळलं!
Solapur News: भाजप प्रवेशाला सुभाष देशमुखांच्या विरोध, दिलीप मानेंना आता अजित पवार गटाची ऑफर; थेट निवडणुकीत नेतृत्व करण्याचा प्रस्ताव
सोलापूरमध्ये मोठी घडामोड, सुभाष देशमुखांच्या विरोधानंतर दिलीप मानेंना अजित पवार गटाची ऑफर; थेट निवडणुकीत नेतृत्व करण्याचा प्रस्ताव
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Fire News:कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fire News:कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Embed widget