एक्स्प्लोर

Shani Dev : तब्बल 30 वर्षांनंतर शनीचा होणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

Shani Dev : 2025 च्या सुरुवातीला शनी मीन राशीत संक्रमण करणार आहे. याचाच अर्थ शनी गुरुच्या राशीत प्रवेश करणार आहे.

Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी (Shani Dev) एका राशीतून दुसऱ्या राशीत जवळपास 30 वर्षांनंतर परिवर्तन करतात. सध्या शनी (Lord Shani) कुंभ राशीत विराजमान आहे. 2025 च्या सुरुवातीला शनी मीन राशीत संक्रमण करणार आहे. याचाच अर्थ शनी गुरुच्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या संक्रमणाचा प्रभाव सर्व 12 राशींवर होणार आहे. मात्र, यापैकी 3 राशींच्या लोकांचं भाग्य उजळू शकतं. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

शनीचं संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. शनी या राशीच्या कर्म भावात असल्यामुळे कामाच्या संबंधित तुम्हाला खास परिणाम पाहायला मिळतील. या दरम्यान तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती पाहायला मिळेल. तिथे तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, तरुणांचा नोकरी बदलण्याचा विचार असेल तर ही वेळ चांगली आहे. तुमच्या सहकाऱ्यांबरोबर तुमचे संबंध देखील चांगले पाहायला मिळतील. थोडक्यात तणावमुक्त आयुष्य जगाल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

शनीच्या संक्रमणाने कर्क राशीच्या लोकांवर फार शुभ परिणाम होणार आहेत. हे संक्रमण कर्क राशीच्या नवव्या चरणात असणार आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. त्याचबरोबर अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे या कालावधीत पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याची  शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण तुमचं चांगलं असेल. तसेच, जोडीदाराबरोबर तुमचे संबंध असतील. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

शनीचं राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी फार अनुकूल ठरणार आहे. हे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या उत्पन्नास्थानी होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाच्या चांगल्या संधी मिळतील. तुमच्या भौतिक सुखात चांगली वाढ होईल. त्याचबरोबर गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस फार चांगला आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमची सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Astrology Panchang 17 September 2024 : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी जुळून आला चंद्र मंगळ नवम पंचम योग; 5 राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget