एक्स्प्लोर

Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, लक्ष्मीच्या पावलांनी घरात येणार पैसा; साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 9 To 15 March 2026 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 9 To 15 March 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मार्चचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे मार्च महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - तूळ राशीच्या लोकांसाठी मार्चचा पहिला आठवडा प्रेमाच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. या आठवड्यात काही नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे पार्टनरबरोबर संवाद साधा. भूतकाळातील गोष्टी आधीच क्लिअर करा. 

करिअर (Career) - तसेच, करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमच्या कामाला प्राधान्य द्या. एका वेळी एकच काम हातात घ्या. तसेच, टीमवर्कमध्ये काम करताना तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. प्रगतीचे चिन्हे आहेत. सहकाऱ्यांशी सामंजस्याने व्यवहार करा. 

आर्थिक स्थिती (Wealth) - नवीन आठवड्यात स्मार्ट पद्धतीने पैशांची बचत करा. घाईगडबडीत पैसे खर्च करु नका. तसेच, शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. छोट्या-मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळेल. 

आरोग्य (Health) - मार्चचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही शारीरिक स्वास्थ्याला जास्त महत्त्व देण्याची गरज आहे. यासाठी योग्य वेळेत जेवण करा आणि पुरेशी झोप घ्या. कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण घेऊ नका. 

वृश्चिक रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - तुमचं म्हणणं पटवून देण्याबरोबरच तुमच्या पार्टनरच्या म्हणण्यालाही महत्त्व द्या. तसेच, जर तुम्ही सिंगल असाल तर या आठवड्यात तुम्हाला चांगला जोडीदार भेटण्याची शक्यता आहे. फक्त भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. 

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत तुमची जी महत्त्वाची कामे आहेत त्यांना वेळीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. काही नवीन योजना तुम्ही राबवाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांबरोबर व्यवहार करताना सावधानता बाळगा. जास्त पर्सनल गोष्टी शेअर करु नका. 

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सेविंग्स कशी करता येईल याकडे लक्ष द्या. तसेच, महत्त्वाच्या गोष्टींची आधी खरेदी करुन घ्या. पैसे सेविंग करण्याच्या सोप्या युक्ती वापरण्याचा प्रयत्न करा. 

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. नियमित योग आणि व्यायाम करा. तसेच, बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा. तुमच्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करा. शरीराला पुरेसा आराम देणं गरजेचं आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :   

Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांचा Sixth Sense असतो स्ट्राँग; भविष्यातील घटनांची आधीच चाहूल लागते, 90 टक्के अंदाज ठरतात खरे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : तोंडावर एक आणि मनात एक...'या' जन्मतारखेच्या लोकांचं काही सांगता येत नाही, पटकन विश्वास ठेवत असाल तर सावधान
तोंडावर एक आणि मनात एक...'या' जन्मतारखेच्या लोकांचं काही सांगता येत नाही, पटकन विश्वास ठेवत असाल तर सावधान
Akshay Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला डबल राजयोगांचा धमाका! 3 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल, संपत्तीचा आलेख उंचावणार, तुमची रास?
अक्षय्य तृतीयेला डबल राजयोगांचा धमाका! 3 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल, संपत्तीचा आलेख उंचावणार, तुमची रास?
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी नवा आठवडा संयमाचा! अचानक आर्थिक लाभाची शक्यता, कामात प्रगती, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी नवा आठवडा संयमाचा! अचानक आर्थिक लाभाची शक्यता, कामात प्रगती, साप्ताहिक राशीभविष्य
Vastu Tips : रोज संध्याकाळी करा 'हे' 5 वास्तू उपाय; नवग्रह होतील शांत, नोकरी-व्यवसायात मिळेल यश
रोज संध्याकाळी करा 'हे' 5 वास्तू उपाय; नवग्रह होतील शांत, नोकरी-व्यवसायात मिळेल यश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी
जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी
Goa News: 'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
Gold Silver Rate : गुड न्यूज, सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
गडचिरोलीतील आरमोरीपर्यंत पहिल्यांदाच धावली रेल्वे; 18 किमीचे काम पूर्ण, औद्यगिक गतीला वेग, नागरिकांना आनंद
गडचिरोलीतील आरमोरीपर्यंत पहिल्यांदाच धावली रेल्वे; 18 किमीचे काम पूर्ण, औद्यगिक गतीला वेग, नागरिकांना आनंद
Embed widget