एक्स्प्लोर

Shani Dev : तुम्हालाही 'असे' अनुभव येत असतील, तर समजून जा शनिदेव तुमच्यावर नाराज आहेत, महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

Shani Dev : लोक जाणूनबुजून किंवा नकळत अशा काही गोष्टी करतात, ज्यामुळे शनिदेवाचा कोप होतो. अशाच काही लक्षणांबद्दल जाणून घ्या

Shani Dev : लोक जाणूनबुजून किंवा नकळत अशा काही गोष्टी करतात, ज्यामुळे शनिदेवाचा कोप होतो. अशाच काही लक्षणांबद्दल जाणून घ्या, ज्यावरून दिसून येते की शनिदेव तुमच्यावर नाराज आहेत आणि तुम्हाला त्यांच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्याबद्दल जाणून घ्या...

 

शनीची साडेसाती आणि ढैय्याचा सामना करावा लागतो


शनिदेव अशा देवतांपैकी एक आहेत ज्यांचा राग कोणावर एकदा आला की लवकर शांत होत नाही. तसेच अशा व्यक्तीला दीर्घकाळ शनीची साडेसाती आणि ढैय्याचा सामना करावा लागतो. शनिदेव हे सूर्य आणि छाया यांचे पुत्र मानले जातात. ते त्या देवांपैकी एक आहे, ज्यांचा शास्त्रात शनि ग्रह म्हणून उल्लेख आहे. एवढेच नाही तर शनिदेवाला न्यायाची देवताही म्हटले जाते. असे मानले जाते की शनिदेव कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात, मग ते वाईट असो किंवा चांगले. शनिदेवाची उपासना केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते असे म्हणतात. आयुष्यातील दु:ख दूर होतात. कपट, मत्सर आणि द्वेषापासून दूर राहणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव कधीही अन्याय होऊ देत नाहीत.

 

शनिदेव तुमच्यावर नाराज? लक्षणांबद्दल जाणून घ्या

भाविक शनिदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची मनोभावे पूजा करतात, पण तरीही काही चुका होतात ज्यामुळे शनिदेवांना त्याचा राग येतो. जाणूनबुजून किंवा नकळत लोक अशा गोष्टी करतात ज्यामुळे शनिदेवाचा कोप होतो. आम्ही तुम्हाला अशाच काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, ज्यावरून दिसून येते की शनिदेव तुमच्यावर कोपलेले आहेत आणि तुम्हाला त्यांच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. जाणून घ्या त्यांच्याबद्दल....

 

 शास्त्रांमध्ये शनिवार हा शनिदेवाला समर्पित 

काम अपूर्ण होणे किंवा खराब होणे हा जीवनाचा भाग आहे. अनेक वेळा काम बिघडण्यासारखी परिस्थिती उद्भवू लागते आणि शनिवारसारख्या विशिष्ट दिवशी असे घडले तर ते चिंतेचे कारण असते. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस देवतांना समर्पित केला जातो. शास्त्रांमध्ये शनिवार हा शनिदेवाला समर्पित असल्याचा उल्लेख आहे. असे म्हटले जाते की शनिवारी कामात नुकसान किंवा बिघडणे हे दर्शवते की शनिदेव तुमच्यावर नाराज आहेत. यासाठी शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा.

 

प्रत्येक संभाषणात वारंवार खोटे बोलणे

अनेक वेळा लोक एखाद्या परिस्थितीत अडकण्यापासून वाचवण्यासाठी खोटे बोलू लागतात. खोटे बोलल्याने जीवनात वाईट परिस्थिती निर्माण होते, तरीही लोक खोटे बोलतात. तुम्हाला माहिती आहे का की खोटे बोलण्याची सवय देखील एक प्रकारचा संकेच आहे, जो सांगतो की शनिदेव तुमच्यावर नाराज आहेत. असे मानले जाते की शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत आणि त्यांना खोटे बोलणारे अजिबात आवडत नाहीत. जर तुम्हाला वारंवार खोटे बोलण्यास भाग पाडले जात असेल तर शनिदेव तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. त्यांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाला मोहरीचे तेल, काळे तीळ, खिळे आणि काळे वस्त्र अर्पण करावे.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : शनिवारीच का केली जाते शनिदेवाची पूजा? शनिदेवांची दृष्टी अशुभ का मानली जाते? पौराणिक कथा जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Numerology: वयाच्या 22 ते 30 दरम्यान मोठा जॅकपॉट! 'या' जन्मतारखांवर सूर्याचं वर्चस्व, पैसा, प्रसिद्धी, यशाचे बक्कळ योग, अंकशास्त्र...
वयाच्या 22 ते 30 दरम्यान मोठा जॅकपॉट! 'या' जन्मतारखांवर सूर्याचं वर्चस्व, पैसा, प्रसिद्धी, यशाचे बक्कळ योग, अंकशास्त्र...
Vasubaras 2026: वसुबारसच्या शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, गोमातेच्या पूजनाने दिवाळीची मंगलमय सुरुवात करा..
वसुबारसच्या शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, गोमातेच्या पूजनाने दिवाळीची मंगलमय सुरुवात करा..
Dhanteras 2026 Horoscope: यंदा धनत्रयोदशी 4 राशींना चांगलीच फळफळणार! पॉवरफुल मालव्य राजयोगाने भाग्योदयाचे बक्कळ योग, उत्पन्नवाढ, मोठा आर्थिक लाभ?
यंदा धनत्रयोदशी 4 राशींना चांगलीच फळफळणार! पॉवरफुल मालव्य राजयोगाने भाग्योदयाचे बक्कळ योग, उत्पन्नवाढ, मोठा आर्थिक लाभ?
Diwali 2026 Dates and Muhurat: उद्यापासून दिवाळीला सुरूवात! वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, अभ्यंगस्नान ते भाऊबीजचे सर्व मुहूर्त, तिथी, धार्मिक महत्त्व अन् बरंच काही....
उद्यापासून दिवाळीला सुरूवात! वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, अभ्यंगस्नान ते भाऊबीजचे सर्व मुहूर्त, तिथी, धार्मिक महत्त्व अन् बरंच काही....

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
Devendra Fadnavis: दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
Embed widget