एक्स्प्लोर

Chandra Grahan 2026 : चंद्रग्रहणानंतर तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, वाचा 12 राशींचं भविष्य

Chandra Grahan 2026 : चंद्रग्रहणानंतरचा काळ सर्व 12 राशींसाठी कसा असणार आहे तसेच, या काळात कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊयात. 

Chandra Grahan 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, 3 मार्च 2026 रोजी म्हणजेच आज संध्याकाळी आकाशात खगोलीय दृश्य पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे आज पूर्ण चंद्रग्रहण (Chandra Grahan 2026) आहे. पण त्याचबरोबर आज चंद्र लाल रंगाचा दिसणार आहे. यालाच 'ब्लड मून' असेही म्हणतात. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा त्याची सावली चंद्रावर पडते. याच कारणामुळे चंद्राचा रंग तांबूस लाल रंगाचा दिसतो. मात्र, चंद्रग्रहणानंतरचा काळ सर्व 12 राशींसाठी कसा असणार आहे तसेच, या काळात कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊयात. 

चंद्रग्रहणानंतर 12 राशींसाठी उपाय 

मेष रास (Aries Horoscope)

धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण काळ संपल्यानंतर मेष राशीच्या व्यक्तींनी मसूर डाळीचं दान करणं शुभ मानलं जातं. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

तर, वृषभ राशीच्या व्यत्कींनी ग्रहण संपल्यानंतर तांदळाचं पीठ दान करावं यामुळे तुम्हाला सुख-समृद्धी प्राप्त होते.

मिथुन रास (Gemini Horoscope)

तसेच, मिथुन रास असलेल्या व्यक्तींनी गोशाळेत अन्न आणि धनाचं दान करणं शुभ मानलं जातं. 

कर्क रास (Cancer Horoscope)

याबरोबरच कर्क रास असलेल्यांनी ग्रहण काळ संपल्यावर खीर दान करावी. यामुळे तुमच्या जीवनातील समस्या आणि ताणतणाव कमी होण्यास मदत होईल.

सिंह रास (Leo Horoscope)

तसेच, धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणानंतर सिंह राशीच्या व्यक्तींनी गहू दान करणं अत्यंत शुभकारक आहे.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या रास असलेल्यांनी ग्रहण संपल्यावर मूगडाळ दान करणं शुभ मानलं जातं. 

तूळ रास (Libra Horoscope)

याबरोबरच तूळ राशीच्या व्यक्तींनी पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करावेत.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी ग्रहण काळानंतर लाल रंगाचे कपडे दान करणं शुभ आहे. यामुळे तुम्हाला नोकरीत प्रगती प्राप्त होते.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या व्यक्तींनी ग्रहण संपल्यानंतर हरभरा दान करणं शुभ मानलं जातं. असं केल्यास तुमच्यावर विष्णू देवाची कृपा होईल.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर रास असलेल्या व्यक्तींनी उडदाच्या डाळीचं दान करणं फार शुभ मानलं जातं. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

तर, कुंभ राशीच्या व्यक्तींनी काळे तीळ आणि मोहरीचं दान करावं. यामुळे तुमच्या जीवनात सुख-समृद्धी वाढते.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या व्यक्तींनी ग्रहणानंतर पिवळ्या रंगाचे कपडे दान केल्यास तुम्हाला आयुष्यात सुख-शांती मिळते.

हे ही वाचा :              

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Chandra Grahan 2026 : चंद्रग्रहणाचा काऊंटडाऊन सुरु! मेषपासून ते मीन राशीपर्यंत 12 राशींवर नेमका कसा होणार परिणाम? वाचा ज्योतिषशास्त्र...

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 22 August 2026 : आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs 22 August 2026 : 22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget