एक्स्प्लोर

New Year 2024 : नवीन वर्षात घरी आणा 'या' वस्तू; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा, सुधारेल आर्थिक स्थिती

Things To Bring At Home In 2024: ज्योतिषशास्त्रात असे अनेक छोटे उपाय सांगितले आहेत, जे केल्याने तुमच्या घरात नेहमी लक्ष्मी नांदेल.

New Year 2024 : नवीन वर्ष 2024 (New Year 2024) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर ज्योतिषशास्त्रात असे अनेक छोटे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमच्या घराची भरभराट होईल. घरात लक्ष्मी नांदेल. यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांपैकी एक उपाय म्हणजे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरासाठी काही वस्तू खरेदी (Things to buy in New Year) करणे.

नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी घरी आणल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी घरी आणल्याने कोणते फायदे मिळतात, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

घरी मोराची पिसे आणा

नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी, म्हणजेच 2024 च्या आधी मोराची पिसे नक्कीच खरेदी करा आणि घरी आणा. मोराचे पंख घरातील नकारात्मकता दूर करतात आणि मोरपंख श्रीकृष्णाचे आवडते देखील मानले जाते. हे घरी आणल्याने श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद वर्षभर तुमच्यावर राहील. 

घरी तुळस आणा

नवीन वर्ष, म्हणजेच 2024 च्या सुरुवातीपूर्वी घरात तुळशीचे रोप नक्की आणा. जर तुळशी रोप आधीच घरात असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तिला गंगाजलाने शुद्ध करा. घरात तुळशीचे रोप असल्यास आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. घरी तुळशीचे रोप असणे फार शुभ मानले जाते. हिंदु धर्मात तुळशीच्या रोपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

घरी तांबे किंवा पितळ्याचा एक कासव आणा

कासव हे माता लक्ष्मीचे प्रतीक आणि भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. तांबे किंवा पितळ धातूपासून बनवलेले कासव घरी आणल्याने नवीन वर्ष सुख-समृद्धीत घेऊन जाते आणि श्री हरी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद घरावर राहतो. कर्जासारख्या समस्या दूर होऊ लागतात.

घरी शंख-शिंपले आणा

शंख हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. हे नकारात्मकता दूर करण्याचे काम करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणते, त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरामध्ये शंख स्थापित करा. यामुळे घरातील वातावरण शुद्ध होईल आणि शांतता कायम राहील.  

त्रिशूळ आणा

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात त्रिशूळ अवश्य आणा. या दिवशी भगवान शिव आणि त्यांच्या शस्त्राची विधीपूर्वक पूजा करा. असे मानले जाते की, घरात त्रिशूळ ठेवल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढते. तसेच घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो. त्रिशूश हे शक्तीचे प्रतिक आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Rahu Transit : नवीन वर्षात मायावी ग्रह राहू करणार मीन राशीत भ्रमण; 'या' 3 राशींच्या संपत्तीत होणार वाढ, मिळणार अपार लाभ

महत्त्वाच्या बातम्या

Shankar Maharaj Prakat Din 2026: शिकार करायला गेले अन् मिळाली गुरुकृपेची दिशा! शंकर महाराज स्वामींचे लाडके शिष्य कसे बनले? प्रकट दिनानिमित्त जाणून घ्या..
शिकार करायला गेले अन् मिळाली गुरुकृपेची दिशा! शंकर महाराज स्वामींचे लाडके शिष्य कसे बनले? प्रकट दिनानिमित्त जाणून घ्या..
Shankar Maharaj: आज श्री शंकर महाराजांचा प्रकट दिन..स्वामींचे परमप्रिय शिष्य! लाखो भक्तांचे श्रद्धास्थान, महाराजांच्या जीवनातील खास गोष्टी जाणून घ्या...
आज श्री शंकर महाराजांचा प्रकट दिन..स्वामींचे परमप्रिय शिष्य! लाखो भक्तांचे श्रद्धास्थान, महाराजांच्या जीवनातील खास गोष्टी जाणून घ्या...
November Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या.. नोव्हेंबरचा शेवटचा टप्पा नशीबाचा गेम पालटणार! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी... राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या.. नोव्हेंबरचा शेवटचा टप्पा नशीबाचा गेम पालटणार! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी... राशीभविष्य..
Horoscope Today 17 November 2026: आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Decline In Groundwater Levels: राज्यात भूजल पातळीत झपाट्याने घट; सर्वेक्षणात चिंता वाढवणारी माहिती समोर
राज्यात भूजल पातळीत झपाट्याने घट; सर्वेक्षणात चिंता वाढवणारी माहिती समोर
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Embed widget