एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 6 January 2023: तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार, जाणून घ्या राशीभविष्य

Libra Horoscope Today 6 January 2023: तूळ राशीच्या लोकांना आज रखडलेले पैसे मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. जाणून घ्या आजचे राशीभविष्य.

Libra Horoscope Today 6 January 2023 : तूळ (Libra) राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. जोडीदीरीसोबत एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. जाणून घ्या आजचे राशीभविष्य (Horoscope Today)


आज नशीब तुमच्या सोबत
जर आपण तूळ राशीच्या लोकांबद्दल बोललो तर या दिवशी नशीब तुमच्या सोबत असेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात प्रगती दिसेल. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसेही मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज तुमच्याशी मैत्री करण्यासाठी बरेच जण उत्सुक असतील. त्यांची इच्छा पूर्ण करण्यात तुम्हाला आनंद वाटेल.


पराभवातून शिका
तुम्ही सर्वांच्या मदतीसाठी पुढे याल. आज तुम्हाला तुमच्या पराभवातून खूप काही शिकायला मिळेल. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडे तुमचे मन व्यक्त करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. तुमचे व्यक्तिमत्व इतर लोकांपेक्षा थोडे वेगळे आहे. तुम्हाला एकट्यात वेळ घालवायला आवडते. आज तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल, पण तुम्ही तुमच्या काही समस्या सोडवण्यात व्यस्त असाल. जीवनसाथीसोबत एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात.


आवडीच्या व्यक्तीसोबत वेळ घालवाल
आज तुम्हाला तुमच्या आवडीच्या व्यक्तीसोबत वेळ घालवायला आवडेल. आज तुम्ही खूप विचारपूर्वक एखाद्यासोबत बाहेर जाल. नोकरदार लोकांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करता येतील. वरिष्ठही तुमच्या कामाचे कौतुक करतील. 


विद्यार्थ्यांसाठी...
विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. एखाद्या स्पर्धेत ते भाग घेईल, त्यात त्यांना यश मिळेल. हे पाहून पालकांना खूप आनंद होईल. घरातील वरिष्ठांच्या आशीर्वादाने आज तुम्हाला काही पैसे मिळतील, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल.


कौटुंबिक वाद मिटवण्याचा प्रयत्न करा
तुमच्या लाइफ पार्टनरमुळे काही समस्या असू शकतात, अशावेळी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करा. प्रेम जीवनात असलेल्यांना प्रेम दाखविण्याची संधी मिळेल, पण तुमचा जोडीदार यामुळे दु:खी होईल. कौटुंबिक वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. घरातील वयोवृद्ध व्यक्तीचे आरोग्य बिघडल्याने तुमची चिंता वाढू शकते, त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवा. तुम्ही कठोर परिश्रमाने केलेल्या कोणत्याही कामाच्या चांगल्या परिणामाची वाट पाहत असाल, तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न करू शकता. आज नशीब 79% तुमच्या बाजूने असेल. लक्ष्मीला लाल रंगाची फुले अर्पण करा.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Virgo Horoscope Today 6 January 2023: कन्या राशीच्या लोकांना उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील, जाणून घ्या राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 31 July 2026: जुलैचा शेवटचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
जुलैचा शेवटचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
Taurus August Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget