एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 6 January 2023: कन्या राशीच्या लोकांना उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील, जाणून घ्या राशीभविष्य

Virgo Horoscope Today 6 January 2023: कन्या राशीच्या लोकांना उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील, वरिष्ठांचा आशीर्वाद मिळेल. जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Virgo Horoscope Today 6 January 2023 : आज 6 जानेवारी 2023, गुरुवार कन्या (Virgo) राशीच्या लोकांसाठी खूप चांगला दिवस असणार आहे. आज तुम्ही इतरांना जेवढे महत्व द्याल, तेवढे जास्त महत्व तुम्हाला मिळेल, त्यामुळे तुम्ही जे काही कराल ते आधी समजून घ्या. जाणून घ्या आजचे राशीभविष्य (Virgo Horoscope Today)


आजचा दिवस कसा जाणार?
कन्या राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. नोकरदार लोक त्यांच्या कामात आनंदी दिसतील. आज तुम्हाला अचानक नवीन स्त्रोतांकडून पैसे मिळतील, ज्यामुळे तुमचा दिवस आनंदी जाईल. तुमची एखादी निष्काळजी वृत्ती तुमच्या सहकाऱ्यांना नाखूष करू शकते.

 

नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार 
व्यवसाय करणारे लोक त्यांच्या व्यवसायात नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करतील, परंतु त्यापूर्वी तुम्ही कोणाचा सल्ला घेतल्यास ते चांगले होईल. कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद राहील.
 

वैवाहिक तसेच प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी..
जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. थंड डोक्याने काम करावे लागेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे म्हणणेही ऐकावे लागेल. प्रेम संबंध असणाऱ्या जोडप्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल, तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कामाचे वरिष्ठ कौतुक करतील, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. लव्ह लाईफ जगणारे लोक आपल्या प्रेयसीसोबत आनंदी दिसतील. तुम्ही दोघेही एकमेकांशी बोलून तुमचे मन हलकं शकता. 


विद्यार्थ्यांसाठी...
विद्यार्थ्यांना नवीन विषयात रस असल्याची जाणीव होईल. पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काही पैसे गुंतवण्याचा विचार करतील. वरिष्ठ सदस्याचा आशीर्वाद तुमच्यावर राहील.

 

आज नशीब 91% तुमच्या बाजूने
कन्या राशीचा आजचा दिवस तुम्हाला धैर्य देईल आणि तुम्ही आव्हानांना तोंड देत पुढे जाल. वैवाहिक जीवनात परिस्थिती तुमच्या अनुकूल राहील. लव्ह लाईफमध्ये असलेल्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात दुसऱ्याच्या हस्तक्षेपापासून दूर राहावे, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. कुटुंबात उत्पन्नाबाबत सखोल चर्चा होऊ शकते. आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला कामात चांगले परिणाम मिळतील, परंतु असे काही काम तुम्ही स्वतः करू शकता, ज्यामुळे तुमच्या विरोधकांची संख्या वाढू शकते. आज नशीब 91% तुमच्या बाजूने असेल. लक्ष्मीची उपासना करा आणि श्रीसूक्ताचे पठण करा.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Leo Horoscope Today 6 January 2023: सिंह राशीच्या लोकांना मिळणार नोकरीची संधी, होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 3 August 2026: आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
Shravan 2026: भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
August 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget