एक्स्प्लोर

Leo Weekly Horoscope 8 To 14 April 2024 : लव्ह लाईफ, करिअर, आरोग्य सगळंच नकारात्मक पण, सिंह राशीच्या 'या' गुणामुळे सर्व अडथळ्यांवर कराल मात; वाचा राशीभविष्य

Leo Weekly Horoscope 8 To 14 April 2024 : सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात काही समस्यांचा सामना करावा लागेल.

Leo Weekly Horoscope 8 To 14 April 2024 : सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा थोडा आव्हानात्मक असेल, आठवड्याच्या पहिल्या भागात तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागेल. तुम्ही सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा. या आठवड्यात तुम्हाला थोडी दुखापत होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या. एकूणच सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

सिंह राशीची लव्ह लाईफ (Leo Love Life Horoscope)

नवीन आठवड्यात तुम्हाला लव्ह लाईफ नकोशी वाटेल, तुमची डोकेदुखी वाढेल. तुम्ही जोडीदारासोबतचे वाद लवकरात लवकर सोडवले पाहिजे. काहीजणांना त्यांच्या जोडीदाराला खुश ठेवावं लागेल, तु्म्हाला त्यांचे लाड करावे लागतील. तुमच्या जोडीदाराच्या भावनांची कदर करा. जे विवाहित आहेत त्यांनी आधीच्या प्रियकराशी संबंध ठेवू नये, अन्यथा समस्या वाढू शकतात. विवाहितांनी ऑफिसमध्ये लफडी करणं टाळावं, अन्यथा अडचणीत सापडू शकता.

सिंह राशीचे करिअर  (Leo Career Horoscope)

नोकरदारांनी काम करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळाल्याने प्रगतीचे मार्ग खुले होतील. राजकारणी, चित्रकार, लेखक, आचारी आणि वकील यांचं कौतुक होईल, तर बँकर्स आणि अकाऊंटंट कामानिमित्त स्थलांतरित होऊ शकतात. जे नोकरी बदलण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी जॉब पोर्टलवर आपला प्रोफाईल अपडेट करावा, एक-दोन दिवसांत तुम्हाला अनेक ठिकाणांहून मुलाखतीसाठी फोन येतील. काही व्यावसायिकांना परवान्याशी संबंधित समस्या उद्भवत असतील, तर त्यांनी लवकरात लवकर सोडवाव्या. 

सिंह राशीची आर्थिक स्थिती (Leo Wealth Horoscope)

आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागेल. शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. गुंतवणुकीदरम्यान तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायद्याचं राहील, अन्यथा तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. जे लोक परदेशात सुट्टीची योजना आखत आहेत ते फ्लाइट आणि हॉटेल दोन्ही बुक करू शकतात. उद्योजकांना त्यांचा व्यवसाय पुढील स्तरावर नेण्याच्या चांगल्या संधी मिळतील. काही भाग्यवान व्यावसायिकांना आठवड्याच्या अखेरदी बलाढ्य नफा मिळेल.

सिंह राशीचे आरोग्य  (Leo Health Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. ज्येष्ठ नागरिकांनी जिने चढताना किंवा बस किंवा ट्रेनमध्ये चढताना काळजी घ्यावी. काही महिलांना स्त्रीरोगविषयक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक असेल. तुम्ही योग आणि ध्यानासाठी वेळ काढावा. सकाळी योगासनं आणि थोडा हलका व्यायाम करणं खूप फायदेशीर ठरेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Taurus Weekly Horoscope 8 To 14 April 2024 : वृषभ राशीचा येणारा आठवडा चांगला पण गुंतवणुकीचे निर्णय घेताना सावधान; आयुष्यात घडतील 'हे' 3 नवीन बदल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटरनिटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटरनिटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde On Rahul Gandhi : हिंदू संयमी; योग्यवेळी राहुल गांधींना उत्तर मिळेल - एकनाथ शिंदेUruli Kanchan Palkhi : उरूळी कांचन इथे तुकोबांच्या पालखीचा नगारा अडवलाVishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदमABP Majha Headlines : 2 PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटरनिटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटरनिटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Embed widget