एक्स्प्लोर

Weekly Horoscope : येणारे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार, चौफेर धनलाभाचे संकेत

Weekly Horoscope : सुरू झालेला नवीन आठवडा अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. या आठवड्यात मुख्यत्वे 5 राशींवर सूर्यदेवाची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Weekly Horoscope 01 July To 07 July Weekly lucky zodiacs

1/10
वृषभ रास : आजपासून सुरू होणारा नवा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्याचा असेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना लवकरच यश मिळेल. तुम्हाला खूप दिवसांपासून मालमत्ता खरेदी करायची असेल तर तुमचे त्या मार्गातील अडथळे दूर होतील.

2/10
घरात प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळे आनंदाचं वातावरण राहील. या आठवड्यात ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होईल. तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. हा आठवडा आनंदाचा असेल.

3/10
मिथुन रास : मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्तम राहील. या आठवड्यात तुमच्या नोकरीशी संबंधित समस्या संपतील.

4/10
या आठवड्यात तुमचा तुमच्या प्रिय जोडीदाराशी उत्तम समन्वय राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुम्हाला कुठे गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी हा काळ उत्तम आहे.

5/10
कन्या रास : नवीन आठवडा कन्या राशीच्या लोकांना यश मिळवून देईल. तुमची नियोजित कामं पूर्ण होतील. या आठवड्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.

6/10
परदेशात जाऊन करिअर घडवायचं असेल तर सरकारशी संबंधित काही प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने प्रलंबित असलेली कामं पूर्ण होतील. प्रियकराशी संबंध चांगले राहतील.

7/10
मकर रास : जुलैचा पहिला आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी भाग्याचा ठरेल. तुमची नियोजित कामं पूर्ण होतील. कुटुंबातील लोकांचं सहकार्य तुम्हाला लाभेल.

8/10
व्यवसायात केलेली गुंतवणूक तुम्हाला नफा देईल. तुमच्या प्रियकरासोबतचे संबंध चांगले राहतील आणि तुम्हाला त्यांच्यासोबत आनंदी वेळ घालवण्याची संधी मिळेल.

9/10
मीन रास : मीन राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ फळ देणारा ठरेल. तुम्ही दीर्घकाळ नोकरीच्या शोधात असाल तर तुमची प्रतीक्षा संपेल.

10/10
या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळू शकेल. नवविवाहितांना संतती सुख मिळू शकतं. तुमचा तुमच्या जोडीदाराशी उत्तम समन्वय दिसेल.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर

...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री कराWalmik Karad Surrendered in Pune CID : वाल्मिक कराड CID ला शरण, पुण्यात समोर येताच काय घडलं?Sambhaji Raje Chhatrapat PC : मुंडे-फडणवीसांची भेट ते वाल्मिक कराड; संभाजीराजेंनी सगळंच काढलंWalmik Karad Surrender Pune CID : गाडी आली, वाल्मिक कराड उतरला, CID कार्यालयातील Uncut VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
Nanded News : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Nanded : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Gold Rate : 2025 मध्ये सोनं 90 हजारांचा टप्पा ओलांडणार, येत्या वर्षभरात 10 हजार रुपयांनी सोनं महागणार, चांदी सव्वा लाखांपर्यंत पोहोचणार?
2024 मध्ये तेजीनंतर सोनं 2025 मध्ये नवा टप्पा गाठणार, 90 हजारांपर्यंत पोहोचणार, तज्ज्ञांचा अंदाज
Walmik Karad : वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही

Embed widget