एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!

History, Facts Behind Various Names of Mango
Source : Other
History, Facts Behind Various Names of Mango:
Best Monsoon Mangoes: फळांचा राजा कोण? तर नाव घेण्यापूर्वीच आपल्या तोंडाला पाणी सुटतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की, घरातली चिल्ल्यापिल्ल्यांचं लक्ष घरात येणाऱ्या आंब्याच्या पेट्यांकडे




