एक्स्प्लोर

Ashadhi Wari 2024 : तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यातून प्रस्थान; 2 दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ, पाहा फोटो

Ashadhi Wari 2024 : लाखो वारकऱ्यांच्या मांदियाळीत आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे.हडपसर मार्गे पालखी पुढे मार्गस्थ होणार आहे.

Ashadhi Wari 2024 palanquin of Tukaram Maharaj left from Pune

1/10
तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यातून प्रस्थान झालं आहे.

2/10
लाखो वारकऱ्यांच्या मांदियाळीत आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे.

3/10
हडपसर मार्गे पालखी पुढे मार्गस्थ होणार आहे.

4/10
पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरातून तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं आहे.

5/10
दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे.

6/10
पुणे शहरातून प्रस्थान ठेवल्यावर तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आजचा मुक्काम लोणी काळभोर येथे असणार आहे.

7/10
पालखी सोहळ्यात टाळ-मृदंगाच्या नादात आणि चिपळ्यांच्या सुरांवर ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा जयघोष होत आहे.

8/10
पालखीला सुंदर फुलांनी सजवलं गेलं आहे.
पालखीला सुंदर फुलांनी सजवलं गेलं आहे.
9/10
राज्यभरातील भाविक पालखी दर्शनासाठी पुण्यात उपस्थित झाले आहेत.

10/10
हडपसर मार्गे पालखी पंढरपूरकडे कूच करणार आहे.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinay Kore : 'जनसुराज्य'चे आमदार विनय कोरेंनी विधानसभेला पत्ता खोलला; कोल्हापूरसह राज्यात केली इतक्या जागांची मागणी
'जनसुराज्य'चे आमदार विनय कोरेंनी विधानसभेला पत्ता खोलला; कोल्हापूरसह राज्यात केली इतक्या जागांची मागणी
मोठी बातमी : वसंत मोरे पुन्हा ठाकरेंसोबत, राज ऐवजी उद्धव ठाकरेंना साथ देणार, 'मातोश्री ' वर भेट घेणार!
वसंत मोरे पुन्हा ठाकरेंसोबत, राज ऐवजी उद्धव ठाकरेंना साथ देणार, 'मातोश्री ' वर भेट घेणार!
Sanjay Raut: देशाचा पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा,सरकारकडून भोंदुगिरी अन् अंधश्रद्धांना खतपाणी; संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
देशाचा पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा,सरकारकडून भोंदुगिरी अन् अंधश्रद्धांना खतपाणी; संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Kedar Case Update : शिक्षेला स्थगिती देण्याची सुनील केदारांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळलीABP Majha Headlines : 10 AM : 04 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 3 July 2024 : ABP MAJHATeam India in India : टीम इंडिया ITC मौर्यामध्ये दाखल, हॉटेलबाहेर चाहत्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinay Kore : 'जनसुराज्य'चे आमदार विनय कोरेंनी विधानसभेला पत्ता खोलला; कोल्हापूरसह राज्यात केली इतक्या जागांची मागणी
'जनसुराज्य'चे आमदार विनय कोरेंनी विधानसभेला पत्ता खोलला; कोल्हापूरसह राज्यात केली इतक्या जागांची मागणी
मोठी बातमी : वसंत मोरे पुन्हा ठाकरेंसोबत, राज ऐवजी उद्धव ठाकरेंना साथ देणार, 'मातोश्री ' वर भेट घेणार!
वसंत मोरे पुन्हा ठाकरेंसोबत, राज ऐवजी उद्धव ठाकरेंना साथ देणार, 'मातोश्री ' वर भेट घेणार!
Sanjay Raut: देशाचा पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा,सरकारकडून भोंदुगिरी अन् अंधश्रद्धांना खतपाणी; संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
देशाचा पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा,सरकारकडून भोंदुगिरी अन् अंधश्रद्धांना खतपाणी; संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Anant Ambani Radhika Merchant Wedding Function :  गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
Hardik Pandya Natasa Stankovic :  हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 

Hardik Pandya Team India: विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण दिल्ली विमानतळावर उतरताच हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण विमानतळावर उतरताच हार्दिकच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
Embed widget