एक्स्प्लोर

Astrology : आज त्रिपुष्कर योगासह जुळून आले अनेक शुभ योग; मिथुनसह 'या' 5 राशींना होणार अफाट लाभ, आर्थिक स्थिती उंचावणार

Astrology : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज निर्जला एकादशी. आजच्या दिवशी सूर्य, शुक्र आणि बुध यांचा संयोग मिथुन राशीत तयार होत आहे. त

Astrology : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज निर्जला एकादशी (Nirjala Ekadashi). आजच्या दिवशी सूर्य, शुक्र आणि बुध यांचा संयोग मिथुन राशीत (Gemini Horoscope) तयार होत आहे. तसेच त्रिपुष्कर योग (Yog), त्रिग्रही योग, शिवयोग, सिद्ध योग आणि स्वाती नक्षत्र यांसारखे अनेक शुभ योग जुळून आले आहेत. याचा लाभ 5 राशीच्या लोकांना मिळणार आहे. या राशींसाठी, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तुमच्या जीवनात येतील आणि कुटुंबात नवीन सदस्याच्या आगमनाने आनंद वाढेल. आजचा दिवस कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) भाग्यशाली असणार आहे याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येणारा आहे. मिथुन राशीच्या लोकांना धन, संपत्ती आणि वाहन सुख मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तरच तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांना प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात, ज्यामुळे तुमच्या करिअरला चालना मिळेल. वडिलांच्या सल्ल्याने कौटुंबिक व्यवसायात लाभ होण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, कुटुंबात शांती आणि आनंद असेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज कन्या राशीच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल आणि मानसिक ताणतणाव कमी होण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित वाद चालू असतील तर ते लवकरच संपुष्टात येईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूप खुश राहतील. व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात चांगला नफा मिळेल. शिक्षकांच्या सहकार्याने तुमचा अभ्यास अधिक सोपा होईल. शिक्षकांचं पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचं मन धार्मिक कार्यात गुंतलेलं असेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. आज तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. नोकरदार लोक उद्या आपल्या करिअरमध्ये नवीन उंची गाठण्यात यशस्वी होतील आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राखतील. तुमचे आरोग्य चांगले राहील. कुटुंबात शांती आणि आनंद राहील आणि भावांच्या मदतीने अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. धनु राशीचे लोक आत्मविश्वासाने परिपूर्ण असतील. नोकरदार वर्गाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तुमच्या कामामुळे अधिकाऱ्यांकडून कौतुकही होईल. तुम्हाला उद्या एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर नशीब तुमच्या बाजूने असेल. व्यवसायात विवेकबुद्धीने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Rahu Nakshatra Transit 2024 : 20 दिवसांनंतर राहुची असणार 'या' 3 राशींवर विशेष कृपा; करिअरमध्ये मिळणार यश, पैशांचीही होईल भरभराट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget