एक्स्प्लोर

Rahu Nakshatra Transit 2024 : 20 दिवसांनंतर राहुची असणार 'या' 3 राशींवर विशेष कृपा; करिअरमध्ये मिळणार यश, पैशांचीही होईल भरभराट

Rahu Nakshatra Transit 2024 : राहु नक्षत्र संक्रमण करून उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. उत्तरा नक्षत्राचा स्वामी शनी आहे.

Rahu Nakshatra Transit 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, राहु (Rahu) सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक ग्रह मानण्यात आला आहे. राहु दिड वर्षातून एकदा संक्रमण करतो. तसेच, राहुची नेहमी वक्री चाल असेल. जर तुमच्या कुंडलीत राहु असेल तर राजाला सुद्धा गरीब बनवण्याची ताकद असते आणि गरीबाला सुद्धा राजा बनवण्याची शक्ती असते. राहुने 2023 मध्ये संक्रमण करून मीन राशीत प्रवेश केला. आता 18 मे 2025 पर्यंत तो याच राशीत (Zodiac Signs) स्थित असणार आहे. 

पण, या दरम्यान राहु नक्षत्र परिवर्तन करणार आहे. सध्या राहु रेवती नक्षत्रात आहे. आणि आता उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 

राहुचं हे नक्षत्र परिवर्तन 8 जुलै रोजी होणार आहे. राहु नक्षत्र संक्रमण करून उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. उत्तरा नक्षत्राचा स्वामी शनी आहे. याचा कोणत्या राशींवर कसा परिणाम होणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा राहुचा मित्र ग्रह आहे. राहुचं नक्षत्र संक्रमण वृषभ राशीच्या लोकांना फार लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला अप्रत्यक्षपणे लोकांची मदत मिळेल. तसेच, तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगली लाभाची संधी मिळेल. तसेच, तुमच्या करिअरच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीचा स्वामी ग्रह हा शुक्र आहे. राहु हा शुक्र ग्रहाचा मित्र आहे त्यामुळे याचा तूळ राशीच्या लोकांवर फार चांगला परिणाम होणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, उत्पन्नाचे अनेक नवीन स्त्रोत तुमच्यासमोर खुले होतील. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. परदेशाशी संबंधित व्यापार करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तसेच, नोकरदार वर्गाला प्रमोशनची संधी मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी राहुचं नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला लाभाची संधी मिळेल. विशेषत: उत्पन्नाच्या संबंधित तुमचा हा काळ चांगला असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. पण, तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Shani Dev : शनीची वक्री चाल!'या' 3 राशींना पुढच्या 256 दिवसांत मिळणार कर्माचं फळ, शनी होणार प्रसन्न

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget