एक्स्प्लोर

Baramati Agriculture News : होमिओपॅथिक शेती, कधी ऐकलंय का? बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात महाराष्ट्रातील पहिला प्रयोग

Baramati Agriculture News : होमिओपॅथीची औषधे वापरून शेतीचा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात महाराष्ट्रातील अनोखा पहिला प्रयोग करण्यात आला आहे.

Baramati Agriculture News : होमिओपॅथिच्या औषधांचा वापर हा मानवाच्या उपचारासाठी केला जातो. पंरतु जर कुणी आपल्याला अस सांगितलं की, होमिओपॅथि औषधांचा वापर हा शेतीसाठी केला जात आहे, तर आपल्याला विश्वास बसेल का? बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात स्कॉच बोनेट या मिरचीच्या वाणाची लागवड करण्यात आली आहे. या संपूर्ण मिरचीवर होमिओपथीची औषधं वापरून वाढवण्यात आली आहेत. हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आहे. मिरचीची ओळख म्हणजे, तिचा तिखटपणा. परंतु ही मिरची चवीला तिखट नाही तर गोड लागते. त्याच मिरचीवर फवारणीसाठी आणि तिच्या वाढीसाठी संपुर्ण होमिओपॅथिची औषध फवारणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मिरचीचा उत्पादन खर्च हा रासायनिक खतांच्या तुलनेत 3 पट कमी आहे.

आतापर्यंत आपण सर्वांनीच रासायनिक, जैविक, सेंद्रिय, एकात्मिक शेतीचे अनेक प्रयोग ऐकले आहेत. पण होमिओपॅथिक शेती, कधी ऐकलंय का? बारामतीत खरोखरच अशा प्रकारची होमिओपॅथिवरची शेती आकाराला येत आहे आणि ती यशस्वीही झाली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच बारामतीत नेदरलँडच्या स्कॉच बोनेट या जातीची गोड मिरची आणि ढोबळी मिरची होमिओपॅथि औषधावर यशस्वीरित्या उत्पादित करण्यात आली आहे.  Baramati Agriculture News : होमिओपॅथिक शेती, कधी ऐकलंय का? बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात महाराष्ट्रातील पहिला प्रयोग

कर्नाटकातील होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. वीरेंद्र पाटील यांच्या संशोधित होमिओपॅथिक औषधी उपचार पद्धतीतून हे मिरचीचं पीक घेण्यात आलं आहे. सध्या वेगवेगळ्या रंगात लगडलेली मिरची याचा प्रत्यय देत आहे. याच होमिओपॅथि तंत्रज्ञानाचा वापर सर्वच पिकांवर होतो, असं डॉक्टर पाटील सांगतात. 


Baramati Agriculture News : होमिओपॅथिक शेती, कधी ऐकलंय का? बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात महाराष्ट्रातील पहिला प्रयोग

बारामतीतील शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्रात ही विविध रंगाची मिरची सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यातही अत्यंत कमी खर्चात ही मिरची उत्पादित करण्यात आले आहे. तसेच पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून त्यावर नायलॉन पेपर टाकण्यात आलाय. ज्याचा खर्च शेडनेट किंवा पॉलिहाऊस पेक्षा खूप कमी आहे. 

रोगाचा होमिओपथी औषधावर आधारीत तंत्रज्ञानाद्वारे केवळ वीस हजार रुपयात एका एकर मिरचीचे उत्पादन यशस्वीरित्या घेता येऊ शकते ते येथे दाखवून देण्यात आले आहे. 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी तंत्रज्ञान सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. याच दरम्यान होमिओपॅथिसह विविध प्रयोग शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान सप्ताहामध्ये पाहायला मिळतील. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget