एक्स्प्लोर
योग माझा : एकपाद विपरित दंडासनाचे फायदे
आज योग माझामध्ये आपण एकपाद विपरित दंडासन पाहणार आहोत. या आसनामुळे मान आणि खांद्यांना मजबुती मिळतेच पण त्याचबरोबर एकाग्रता वाढण्यासही हे आसन उपयुक्त ठरतं.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















