एक्स्प्लोर
Advertisement
वसई : अनधिकृत बांधकामं, तहसीलदारांसमोर मनसेचा ठिय्या, कार्यकर्ते ताब्यात
वसईतल्या अनधिकृत चाळींच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. वसईत तहसिलदारांच्या कार्यालयात मनसे कार्यक्रत्यांनी ठिय्या मांडून अनधिकृत चाळींवर कारवाईची मागणी केली.
वसईतल्या राजीवली वाघरालपाडा परिसरात डोंगर भूईसपाट करुन परप्रांतियांनी चाळी उभ्या केल्या आहेत. महत्वाचं म्हणजे इथं वन विभागाची 6 हजार एकर आणि आदिवासींसाठी आरक्षित जागा आहे. मात्र महसूल आणि पोलीस खात्याला खिशात ठेवून परप्रांतियांनी इथं अतिक्रमण केलं आहे. त्यांना स्थानिक बिल्डरांचंही पाठबळ मिळतंय.

महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion