एक्स्प्लोर
ठाणे : इमारत धोकादायक झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलचं लवकरच स्थलांतर
ठाण्यातलं जिल्हा रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलचं लवकरच स्थलांतर केलं जाणारेय. सिव्हिल हॉस्पिटलची सध्याची इमारत धोकादायक बनली आहे. त्यामुळं लवकरात लवकर दुसरी पर्यायी जागा शोधण्याचं काम आरोग्य विभागानं हाती घेतलंय. सिव्हिल हॉस्पिटलची सध्याची इमारत ब्रिटिशकालीन असून १९३५ साली तिचं बांधकाम करण्यात आलं होतं. मात्र आता ही इमारत जीर्ण झाली असून ठाणे महापालिकेनंही तिचा समावेश धोकादायक इमारतींच्या यादीत केलाय. त्यातच मागील काही दिवसांत स्लॅब कोसळणं, सज्जे कोसळणं असे प्रकार रुग्णालयात घडू लागलेत. यामुळं आता सिव्हिल हॉस्पिटलच्या स्थलांतराच्या हालचालींना वेग आलाय.
ट्रेडिंग न्यूज
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...
Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
Manoj Jarange : मराठा समाजामुळेच सरकार सत्तेवर! सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
विश्व
विश्व
महाराष्ट्र





















