एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये बीएसएफ कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला
श्रीनगरमधल्या बीएसएफ कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. काल रात्री याठिकाणी 3 ते 4 दहशतवादी शिरले. आणि त्यांनी गोळीबार सुरु केला. यात 2 जवान जखमी झाले आहेत. तर एका दहशथवाद्याला कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती आहे. श्रीनगर विमानतळापासून हा बीएसएफ कॅम्प अगदी जवळ आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून श्रीनगर विमानतळ बंद केलं गेलंय. सध्या एका इमारतीत दहशतवादी लपले असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![Sambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/e674075ef169738e65cae643226ea22e1719762682704977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
![Kargil Divas : कारगिल विजयाचं रौप्यमहोत्सव; सरहद फाऊंडेशनच्या वतीने मॅरेथॉनचं आयोजन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/9d363e468c6027f861101a319ea80c521719748099854977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kargil Divas : कारगिल विजयाचं रौप्यमहोत्सव; सरहद फाऊंडेशनच्या वतीने मॅरेथॉनचं आयोजन
![Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/737d8fd1fffe727a4b3bcd2b499e4a131719683458091977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement