एक्स्प्लोर
Advertisement
श्रीनगर : अब्दुल्लांच्या आव्हानाला शिवसेनेचं उत्तर, लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न
जम्मू काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेच्या नऊ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी घंटाघर परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली.'आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा आणि मग पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करा,' असं आव्हान जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे फारुख अब्दुल्ला यांनी 27 नोव्हेंबरला दिलं होतं.
बातम्या
ABP Majha Headlines : 01.00 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Akola Temprature : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने अकोलेकर हैराण, तापमान 42 ते 44 अंश पार
Ujani Dam Boat Accident : एक बोट, 07 जण आणि 24 तास... पावसामुळे उजनीतील शोधकार्य थांबलं
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 21 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 11 AM : 21 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
आयपीएल
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement