एक्स्प्लोर

Saurabh Netravalkar : अमेरिकेची ट्वेन्टी 20 विश्वचषकाच्या सुपर एटमध्ये धडक! तयारी कशी?

हे देखील वाचा

Shubman Gill : टीम इंडियात नेमकं काय चाललंय? शुभमन गिलनं रोहित शर्माला अनफॉलो केल्यानं खळबळ

न्यूयॉर्क :भारतानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारतानं (Team India) तीन मॅच जिंकल्या आहेत. भारत विरुद्ध कॅनडा ही मॅच आज होणार आहे. भारतानं यावेळी सलामीची जोडी म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली यांना संधी दिली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियामध्ये 15 सदस्यांच्या संघात शुभमन गिलला (Shubman Gill ) संधी मिळाली नव्हती. शुभमन गिलला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलं होतं. आता शुभमन गिलला भारतात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनानं हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. 

मीडिया रिपोर्टस नुसार शुभमन गिल टीम इंडियासोबत वेळ घालवण्याऐवजी वैयक्तिक कामांमध्ये न्यूयॉर्कमध्ये सक्रीय होता. या कारणामुळं टीम मॅनेजमेंट शुभमन गिलवर नाराज झालं आहे. त्यामुळं शुभमन गिलला भारतात माघारी जाण्याबाबत सांगण्यात आलं आहे. भारतानं 15 सदस्यांच्या संघाशिवाय शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान आणि खलील अहमदला राखीव खेळाडू म्हणून संधी दिली होती. न्यूयॉर्कमधील मॅचेस संपल्यानंतर शुभमन गिल आणि आवेश खानला भारतात परत जाण्यासंदर्भात सांगण्यात आलं आहे. आता रिंकू सिंग आणि खलील अहमद हे दोघे राखीव खेळाडू म्हणून संघासोबत असतील. 

क्रीडा व्हिडीओ

Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेता

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार

Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला

GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला

Embed widget