एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात मधमाशांची एन्ट्री, खेळाडूंचं लोटांगण
Mumbai Indians : मुंबई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमिअर लीगचे १५वे सत्र काही खास ठरेल असे वाटत नाही. सलग सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबई इंडियन्सची स्पर्धेतील आव्हान टीकवण्याची धडपड सुरू झाली आहे. अशात गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या लढतीत विजय मिळवून गुणखाते उघडण्यासाठी मुंबई इंडियन्सचे खेळाडू कसून सराव करत आहेत. पण, त्यातही व्यत्यय आला. बुधवारी मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात मधमाशां घोंहावल्यात आणि खेळाडूंना स्वतःला वाचवण्यासाठी मैदानावर लोटांगण घालावे लागले. मुंबई इंडियन्सने स्वतःच्या सोशल मीडियवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
आयपीएल
SRH vs RR : फिरकीच्या जाळ्यात राजस्थान, हैदराबादचा रॉयल विजय, फायनलमध्ये धडक
IPL Cricket Match : यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची मुंबईला प्रतिक्षा; वानखेडेवर आज सामना रंगणार
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला सात विकेटसची गरज, जागतिक कसोटी विजेतेपदाचा मान कोणाला? : ABP Majha
Ravi Shastri On BCCI : देश महत्वाचा की आयपीएल सामने? रवी शास्त्री यांचा सवाल : ABP Majha
Gujarat Titans VS Chennai Superkings : आयपीएलच्या फायनलमध्ये पुन्हा पावसाचीच बॅटिंग
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement