एक्स्प्लोर
Shardul Thakur | शार्दूलच्या कामगिरीचा आईवडिलांना आनंद, भारताच्या विजयात पालघरचा शार्दूल चमकला
Ind vs Aus, India Gabba Test Win Historic : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ब्रिस्बेनमध्ये 33 वर्षांपासून कधीही पराभूत झालेला नव्हता आणि भारताविरुद्ध गाबाच्या मैदानात एकही सामना गमावलेला नव्हता. परंतु अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केलं. भारताने ही कसोटी तीन विकेट्सनी जिंकली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























