एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Virat Kohli : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात Team Indiaला नवं नेतृत्त्व; रोहित शर्मा नवा कर्णधार?
दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान टीम इंडियाना नवं नेतृत्त्व मिळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. आगामी 2021 टी 20 विश्वचषकानंतर (T-20 World Cup) टी -20 फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. आता कर्णधार विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर कर्णधार पदाची धुरा कोणाकडे जाणार या विषयी चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्माचे नाव कर्णधारपदासाठी समोर येत आहे. मात्र राजीनाम्यानंतर ऋषभ पंथच्या नावाची देखील चर्चा सुरू झाली आहे.
क्रिकेट
![Team India Special Report : सूर्यानं घेतलेला कॅच अंतिम सामन्यातला टर्निंग पॉईंट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a48b47a13467819f49da0e316ca9e1931719745874130977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Team India Special Report : सूर्यानं घेतलेला कॅच अंतिम सामन्यातला टर्निंग पॉईंट ABP Majha
![IND VS SA : टी 20 विश्वचषकात आज भारत-दक्षिण आफ्रिका संघात अंतिम सामना ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/628108943e57870d9f8d50384bbae7481719657044297977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
IND VS SA : टी 20 विश्वचषकात आज भारत-दक्षिण आफ्रिका संघात अंतिम सामना ABP Majha
![IND vs USA T20 World Cup 2024 : अर्शदीपनं पाया रचला, सूर्याचं अर्धशतक, अमेरिकेवर विजयाचा कळस चढवला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/bc46054e97fba4aec27e0688d6b61763171824525483590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
IND vs USA T20 World Cup 2024 : अर्शदीपनं पाया रचला, सूर्याचं अर्धशतक, अमेरिकेवर विजयाचा कळस चढवला
![Amol Kale Demise News : MCA president : एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/10/07756cc9bca0ad5d67a53551b1aa5234171802191857290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Amol Kale Demise News : MCA president : एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन
![IND VS PAK : T20 विश्वचषकात पतंचा अपवाद वगळता भारतीय फलंदाज सपशेल फ्लॉप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/09/97aa860d6e6a8283796e2a3f5ce084011717957121351977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
IND VS PAK : T20 विश्वचषकात पतंचा अपवाद वगळता भारतीय फलंदाज सपशेल फ्लॉप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement