एक्स्प्लोर
ICC T20 World Cup 2021 Ind vs NZ : भारताला आज जिंकणं आवश्यक अन्यथा.... ABP Majha
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात टीम इंडियाचं आव्हान कायम राहणार का, या प्रश्नाचा फैसला आज दुबईच्या रणांगणात होईल. या विश्वचषकाच्या सुपर ट्वेल्व्ह राऊंडच्या दुसऱ्या गटात भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. योगायोगानं या गटात भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे तीनच तगडे संघ असून, भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना पाकिस्ताननं पराभूत केलंय . त्यामुळं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्थान राखायचं, तर भारत आणि न्यूझीलंडलाही आजचा सामना जिंकावाच लागणार आहे.
आणखी पाहा























