एक्स्प्लोर
World Cup 2019 | टीम इंडियाविरुद्ध सामन्यात आपण फिरकीची जादू पुन्हा दाखवू, अफगाणिस्तानचा स्पिनर रशिद खानचा विश्वास | ABP Majha
अफगाणिस्तानचा लेग स्पिनर रशिद खान विश्वचषकात बाऊन्स बॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लिश फलंदाजांनी मागच्या सामन्यात त्याच्या नऊ षटकांमधून तब्बल ११० धावांची वसुली केली होती. टीम इंडियाविरुद्ध उद्याच्या सामन्यात आपण फिरकीची जादू पुन्हा दाखवू असा विश्वास रशिद खाननं एबीपी न्यूज नेटवर्कशी बोलताना व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र
Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha
Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!
Kolhapur Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमी
Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha
Manoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील
अधिक पाहा..
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर