एक्स्प्लोर
Father's Day 2024 Wishes : वडिलांना 'फादर्स डे'च्या द्या 'या' खास शुभेच्छा; नातं करा अधिक घट्ट, पाठवा 'हे' शुभेच्छापर फोटो
Father's Day Wishes In Marathi: दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो.यंदा आज,म्हणजेच 16 जूनला फादर्स डे आहे. यानिमित्त तुम्ही तुमच्या वडिलांना काही खास शुभेच्छापर फोटो पाठवू शकता.
Father's Day 2024 Wishes In Marathi
1/10

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंतःकरण फादर्स डेच्या शुभेच्छा!
2/10

मला सावलीत बसून स्वतः जळत राहिले असे एक देवदूत मी वडिलांच्या रुपात पाहिले Happy Father's Day!
Published at : 16 Jun 2024 08:18 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























