एक्स्प्लोर
Advertisement
अहमदनगर : संगमनेरमध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर, परिसरात घबराट
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर आढळून आल्याची घटना घडलीय.
संगमनेर शहरामध्ये आज पहाटे ही घटना घडलीय.
पहाटे 3 वाजताच्या सुमारास हा बिबट्या रवींद्र शिंदे यांच्या घरासमोरून जात असल्याचं त्यांच्या घराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलंय.
तसंच शिंदे यांच्या घरासमोर असणाऱ्या लासा जातीच्या कुत्र्याला बिबट्याने लक्ष्य केलंय.
त्यामुळे भर वस्तीत बिबट्याचा असा वावर दिसल्यामुळे परिसरामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय.
त्यामुळे या बिबट्याचा शोध घेऊन त्याल लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली जातेय.

महाराष्ट्र
Sanjay Raut Majha Vision 2024:मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, माझा व्हिजनमध्ये राऊतांचा मोठा दावा
Sunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती
Ghatkopar Hoarding Collapse New Video : घाटकोपर होर्डिंग कोसळतानाचा आणखी एक थरारक व्हिडीओ
Pankaja Munde On Voting : योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी मतदान करा : पंकजा मुंडे
Sanjay Raut Allegation On Eknath Shinde : सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा राऊतांचा आरोप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बॉलीवूड
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion