एक्स्प्लोर
Advertisement
रत्नागिरी : दत्तजयंतीला भाटीमिऱ्या गावात नारळ लढवण्याची स्पर्धा
रत्नागिरीजवळच्या एका गावात नारळांच्या लढाईची एक अनोखी परंपरा आहे. भाटीमिऱ्या गावात दत्त जयंतीच्या दिवशी ही नारळ लढवायची जणू स्पर्धाच सुरु असते. यामध्ये दोन व्यक्ती आपापले नारळ घेऊन एकमेकांसमोर उभे ठाकतात. एकमेकांचे नारळ एकमेकांवर आपटले जातात, ज्याचा नारळ फुटतो तो बाद होतो. ज्याने नारळ फोडला त्याला तो फुटलेला नारळ दिला जातो. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोकण किनारपट्टीतील अनेक भागातून खेळाडू खास मिऱ्या गावात येतात
महाराष्ट्र
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
Zero Hour Bag checking : बॅग बनली निवडणुकीचा मुद्दा? नियमावली काय सांगते?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement