एक्स्प्लोर

Amisha Patela Dating With Nirvaan Birla: कोण आहे बिझनेसमन निर्वाण बिर्ला? ज्याच्या मिठीत शिरलीये गदर फेम 49 वर्षांची अमिषा पटेल, अफेअरच्या चर्चा?

Amisha Patela Dating With Nirvaan Birla: अमिषा पटेल अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अनेक अभिनेत्यांसोबत तिच्या डेटिंगच्या बातम्या झळकल्या आहेत. आता पुन्हा एकदा गदरच्या तारा सिंगची सकीना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

Amisha Patela Is Dating Businessman Nirvaan Birla: कहो ना प्यार है (Kaho Naa... Pyaar Hai) आणि गदर (Gadar) यांसारख्या चित्रपटांमधून प्रसिद्ध झालेली अमिषा पटेल (Amisha Patel) अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अनेक अभिनेत्यांसोबत तिच्या डेटिंगच्या बातम्या गेल्या काही दिवसांत जळकल्या होत्या. आता पुन्हा एकदा गदरच्या तारा सिंहची सकीना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अलिकडे गदर फेम अमिषा पटेल बिझनेसमन निर्वाण बिर्लासोबत (Nirvaan Birla) डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. गदर फेम अभिनेत्रीनं 13 नोव्हेंबर 2024 रोजी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर निर्वाणासोबतच्या एक फोटो शेअर केला होता, जो चटकन व्हायरल झाला. या फोटोमध्ये अमिषा पटेलची रोमँटिक शैली पाहायला मिळते.

दुबईमधून एका अभिनेत्रीनं एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अमीषा पटेल आणि निर्वाण एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले. फोटोत निर्वाणनं अमिषाला घट्ट मिठी मारली आहे. या फोटोसोबत अभिनेत्रीनं एक खास कॅप्शनही लिहिलं आहे. तिनं लिहिलं की, "दुबई : माझ्या प्रिय निर्वाण बिर्लासोबतची सुंदर संध्याकाळ". या कॅप्शनसोबत अमिषा पटेलनं हार्ट इमोजीही बनवला आहे. अमिषा पटेल आणि निर्वाण बिर्ला दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. 

दरम्यान, अमिषा पटेलनं गेल्या वर्षी गदर 2 या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. अमिषा पटेल स्टारर गदर प्रमाणेच त्याचा सीक्वेल असलेल्या गदर 2 ने देखील बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. एवढंच नाहीतर हा चित्रपट अमिषा पटेल आणि सनी देओलच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपट ठरला. गदर 2 नं जगभरातील चित्रपटगृहांमध्ये 500 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटांचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं होतं. दिग्दर्शक उत्कर्ष शर्मानंही गदर 2 मध्ये काम केलं होतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Singham Again Worldwide BO Collection: सिंघमची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, रचलेत 4 धमाकेदार रेकॉर्ड, 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा अजयचा चौथा चित्रपट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget