एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
मुंबई: एबीपी माझाच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांचा गौरव
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहार संघातर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक पत्रकार पुरस्कारांचं काल मुंबईत वितरण करण्यात आलं...
राजभवनात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला...
एबीपी माझाच्या नागपूरच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांना राज्यस्तरीय इलेक्ट्रॉनिक मीडिया पुरस्कार, दैनिक लोकसत्ताचे सुहास सरदेशमुख यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार आणि मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यासाठीचा पुरस्कार इंडियन एक्स्प्रेसचे संदीप आशर यांना देण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं...
महाराष्ट्र
![Pune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/494171f051542c417424369402f6991f1719234612237976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Pune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओ
![Bhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/9ae7949fbf97a82bd3395e9f8dc35adf1719234195943976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/9ca605853d2abd7132a3bcf32569209d1719233785575976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024
![Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/063ee86f1aa3ed59af0f8e4b72ffaa161719233134282976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP Majha
![Medha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/faaf2b8c3bbf2ab0721ad5455fd1e0691719231517897976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Medha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
भारत
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion