एक्स्प्लोर
Pune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओ
पुण्यातील L3 बार ड्रग्स पार्टी प्रकरण उघडकीस आलं असताना आता मॉलमधील ड्रग्स सेवन करतानाचा नवीन व्हिडओ समोर आला आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स सेवन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तसाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचं दिसत आहे. पुणे-नगर रस्त्यावरील एका मॉलमध्ये दोन तरुणी ड्रग्स सेवन करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन तरुणी ड्रग्स सेवन करताना दिसत आहेत. पुणे-नगर रस्त्यावरील मॉलमधील हा व्हिडीओ असल्याचं समजतंय.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















