एक्स्प्लोर

शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

India’s squad for tour of Zimbabwe announced : झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. संघाची धुरा युवा शुभमन गिल याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

India’s squad for tour of Zimbabwe announced : झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. संघाची धुरा युवा शुभमन गिल याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. टीम इंडियाच्या सर्व सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.  झिम्बॉब्वेविरोधात भारतीय संघ पाच सामन्याची टी20 मालिका खेळणार आहे. 

6 जुलै ते 14 जुलै यादरम्यान भारतीय संघ झिम्बॉब्वेविरोधात पाच टी 20 सामने खेळणार आहे. त्यासाठी अनेक युवा खेळाडूंना स्थान देण्यात आलेय.  अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, तुषार देशपांडे, रियान पराग यांना टीम इंडियात स्थान मिळाले आहे. दरम्यान, ईशान किशन आणि श्रेयस अय्यरचे टीम इंडियात कमबॅक झालेले नाही. 

झिम्बॉब्वेच्या दौऱ्यासाठी बीसीसीआयकडून दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.  विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्या, हार्दिक, पंत, जाडेजा, बुमराह, सिराज यांच्यासह जवळपास सर्वच सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.  

टीम इंडियाचे 15 शिलेदार

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकु सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे

Ꮪhubman Gill (Captain), Yashasvi Jaiswal, Ruturaj Gaikwad, Abhishek Sharma, Rinku Singh, Sanju Samson (WK), Dhruv Jurel (WK), Nitish Reddy, Riyan Parag, Washington Sundar, Ravi Bishnoi, Avesh Khan, Khaleel Ahmed, Mukesh Kumar, Tushar Deshpande.

झिम्बॉब्वे दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक - India’s Tour of Zimbabwe, 2024

 Sr. No.

Date

Day

Match

Venue

Time

1st T20I

06-July 2024

Saturday

Zimbabwe vs India

Harare Sports Club

1:00 PM (4:30 PM IST)

2nd T20I

07-July 2024

Sunday

Zimbabwe vs India

Harare Sports Club

1:00 PM (4:30 PM IST)

3rd T20I

10-July 2024

Wednesday

Zimbabwe vs India

Harare Sports Club

1:00 PM (4:30 PM IST)

4th T20I

13-July 2024

Saturday

Zimbabwe vs India

Harare Sports Club

1:00 PM (4:30 PM IST)

5th T20I

14-July 2024

Sunday

Zimbabwe vs India

Harare Sports Club

1:00 PM (4:30 PM IST)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: चारवेळा उपमुख्यमंत्री झाले, आता सत्तेतही आहे, मग अन्याय कसा झाला; शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा सुनावलं
त्यांनी 270-280 जागा जिंकतोय सांगायला पाहिजे होतं, शरद पवारांनी उडवली अजितदादांच्या दाव्याची खिल्ली
Maharashtra Assembly Election 2024 Live : नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
Kagal Vidhan Sabha : कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Thackeray Sada Sarvankar Shiv Sena Batch: सरवणकरांच्या कोटवर उलटा धनुष्यबाण; ठाकरेंनी काय केलंEmtiyaz Jaleel :  लोकांचं मतदान कार्ड जमा करून त्यांच्या बोटाला शाई लावली - जलीलChandrashekhar Bawankule : आमच्या कल्याणकारी योजना जनतेला पटल्या आहेत - बावनकुळेRani Lanke Parner : निलेश लंकेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम करेन - राणी लंके

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar: चारवेळा उपमुख्यमंत्री झाले, आता सत्तेतही आहे, मग अन्याय कसा झाला; शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा सुनावलं
त्यांनी 270-280 जागा जिंकतोय सांगायला पाहिजे होतं, शरद पवारांनी उडवली अजितदादांच्या दाव्याची खिल्ली
Maharashtra Assembly Election 2024 Live : नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
Kagal Vidhan Sabha : कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
Maharashtra Assembly Election 2024 Voting: शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
Embed widget