एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : संभाजी भिडेंवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करा : अंनिस
"माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते," असं अजब दावा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं.
भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केलेच, पण आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले. हे आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, संभाजी भिडेंवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी अंनिसचे मिलिंद देशमुख यांनी केली आहे.

महाराष्ट्र
कोकण रेल्वेमध्ये नोकरीची संधी; कोणत्या पदांवर भरती? एकूण किती जागा रिक्त? #abpमाझा
Sudhir Mungantiwar On Tatoba|ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्लीत नवीन मुख्य प्रवेशद्वाराचं उदघाटन
नवी मुंबई विमानतळावरुन आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल #abpमाझा
जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडाला फुलांची सजावट, तयारी कशी?
संध्याकाळी 7 च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 07 PM 11 Oct 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement