Aaditya Thackeray Mumbai : नवी मुंबई विमानतळावरुन आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल #abpमाझा
Aaditya Thackeray Mumbai : नवी मुंबई विमानतळावरुन आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही मिंदे सरकारचे घोटाळे समोर आणत आहोत गेल्या ४-५ कॅबिनेट बैठका झाल्या काल १२० निर्णय होते ८० निर्णय बाहेर आले लोकांना यामध्ये फसवले जातं आहे २ वर्ष काय केलं या सरकारने? अदानीला सगळं काही देण्यासाठी निर्णय घेतले जातं आहे अदानी भूक संपत नाही तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही गायमुख ते भायंदर रस्ता टनेल आणि एलीव्हेटड रस्ता १६ हजार कोटी चा हे टेंडर होतं त्यासाठी फक्त २० दिवस दिले कोर्टाने मात्र आता यासाठी ६० दिवस दिले आहेत यामध्ये सेंट लुशिया मधली बँकेने १७०० कोटीची बँक गॅरेंटी घेतली आहे ऑन नवी मुंबई विमानतळ रनवे चाचणी C२९४ विमान आज नवी मुंबई एअरपोर्ट उतरवले आणि रनवे चाचणी केली वायू दलाचा हे विमान आहे तुम्ही त्याला कुठेही उतरवू शकतात विमान उतरवायचे म्हणजे विमान तळ पूर्ण झाले असा होतं नाही आम्ही या विमानतळला दि बा पाटील यांचा नाव दिला होता आता हे नाव यां सरकारने द्यावं जोपर्यत पूर्णपणे सगळ्या परवानग्या मिळत नाही तोपर्यंत विमानतळ पूर्ण होतं नाही ही स्टंटबाजी बंद करा, आणि दी बा पाटील हे नाव विमानतळाला २४ तासात केंद्राकडून जाहीर करून घ्या तुम्ही विमानतळ पूर्ण झालं म्हणतात, तर मग आजच उदघाटन का केलं नाही? तुम्ही छत्रपती संभाजीनगर विमानतळ सुद्धा नाव दिले नाही... आमच्या महाराष्ट्र मध्ये नाव का दिले जात नाही आज जे केलं ती फक्त गॉगल घालून स्टंटबाजी केली निवडणूकाआधी शॉर्ट आणि अनपेव्हड रनवे वर सुद्धा हे वायूदलाचे विमान उतरते.. मग तुम्ही वेगळं काय दाखवला बोरिवली ची जागा तुम्ही आता धारावी पुनर्विकासला देतात... आता मंत्रालय देऊन टाका सगळ्या जमिनी तुम्ही मोफत अदानीला देताय