एक्स्प्लोर
Dussehra 2024 : 'सोनं घ्या सोन्यासारखे राहा!'; दसऱ्यानिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
Dussehra 2024 : आज देशभरात दसरा आणि विजयादशमीचा सण साजरा केला जातोय. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना काही खास शुभेच्छा संदेश पाठवू शकतात.
Dussehra 2024
1/8

आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार हा आनंदाचा क्षण करा आनंदाने साकार दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
2/8

सोनेरी दिवस, सोनेरी पर्व, सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी सोन्यासारख्या लोकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
3/8

आंब्याच्या पानांच्या तोरणांनी दरवाजा सजला झेंडुच्या फुलांनी दसऱ्याचा सण बहरला... सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
4/8

वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजयाचा महान सण विजयादशमीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
5/8

दसऱ्याच्या दिवशी शत्रूंचा करा खात्मा नकारात्मक उर्जेवर करा मात आयुष्याच्या नव्या अध्यायाचा करा शुभारंभ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
6/8

जल्लोष विजयाचा.. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त सण हा दसऱ्याचा. दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा!
7/8

आंब्याच्या पानांची केली कमान, अंगणात काढली रांगोळी छान, अश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा आपट्याची पाने देऊन करुयात साजरा... दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
8/8

झेंडुची फुले, आपट्याची पाने घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख-समृद्धी लाभो तुमच्या जीवनी... विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Published at : 11 Oct 2024 05:47 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























