एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार*

1. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी, 15 ऑक्टोबरपर्यंत करता येईल अर्ज https://tinyurl.com/yc5d9rck आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारकडून शासन निर्णयांचा धडाका; दहा दिवसांत 1291 शासन निर्णय https://tinyurl.com/y36hk3k7

2. अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश https://www.youtube.com/watch?v=m0MD6Ukm0cQ अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींची पुन्हा एकदा साद! https://tinyurl.com/3krjp9ht

3. रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा होणार रतन टाटा यांचे उत्तराधिकारी, टाटा ट्रस्टच्या बैठकीत घोषणा; अध्यक्षपदी नियुक्ती https://tinyurl.com/39x349wv रतन टाटा यांचा उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा यांचीच निवड का, त्यांचं सामर्थ्य दाखवणारे पाच पुरावे! https://tinyurl.com/mpt32aca

4. पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील पहिला नराधम सापडला, सीसीटीव्हीच्या आधारे तपास,महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती https://tinyurl.com/y63e2ahj बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील आरोपींना अटक झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, आरोपी सराईत गुन्हेगार https://tinyurl.com/yehj9pt4

5. भगवान गडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी, धनुभाऊ पहिल्यांदाच पंकजाताईंसोबत व्यासपीठावर https://tinyurl.com/22sdh3ss राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, नागपूर अन कोल्हापुरातही पारंपरिक मेळावा

6. जे जे सोडून गेले त्या प्रत्येकाचा हिशोब होणार, शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या 5 मंत्र्यांचा 'कार्यक्रम' करण्यासाठी खास रणनीती https://tinyurl.com/3bwxbt98 आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं https://tinyurl.com/mvw4wj9r

7. नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये सरावादरम्यान ब्लास्ट, दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू https://tinyurl.com/2d7n4yzr बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, सुरेश कुटेंच्या 1000 कोटीच्या मालमत्तेवर टाच https://tinyurl.com/4v7t459w

8. नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन, सी-295 विमानाची चाकं जमिनीला लागताच सगळ्यांचाच जल्लोष https://tinyurl.com/3ud54rcs सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या पुणे अन् कोकण मंडळाचा धमाका, विधानसभेपूर्वीच 18920 घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरु  https://tinyurl.com/w3f7bpkz

9. यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; अणुबॉम्ब हल्ल्यातील पीडितांसाठी काम करणाऱ्या निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला बहुमान https://tinyurl.com/4ppfu4vm हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण https://tinyurl.com/y6m9d22k

10. रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकण्याची शक्यता, वैयक्तिक कारणामुळे पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं BCCI ला सांगितलं https://tinyurl.com/mpd5u9ea

*एबीपी माझा स्पेशल*

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांबाबत नाराज, 10 मिनिटांत बैठक सोडली? अजित पवार म्हणाले ही खोटी माहिती, नियोजित कार्यक्रमासाठी लातूरला गेलो https://tinyurl.com/yc76enyz

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ, 80 कोटी लाभार्थ्यांना फायदा, मोफत तांदूळ कधीपर्यंत मिळणार?
https://tinyurl.com/2zsbbka6

नाद खुळा कार... एलॉन मस्कच्या टेस्ला 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
https://tinyurl.com/3usxdptj

*एबीपी माझा Whatsapp Channel*  https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget