एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : केशवनगरमध्ये दुमजली घर कोसळलं, पाच जण जखमी
पुण्यातील केशवनगर परिसरात एक जुनं घर कोसळलं आहे. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. या घराच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. तर ढिगाऱ्यात जनावरेसद्धा अडकली असून त्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे. सदर दुमजली घर सुभाष भांडवलकर या व्यक्तीचे आहे. भांडवलकर यांचा दुधाचा व्यवसाय असुन खाली गोठा आहे. तर वरती ते आपल्या कुटुंबासह राहत होते. भांडवलकरांच हे जुनं घर ओढ्याच्या काठाला आहे.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion