एक्स्प्लोर
Advertisement
स्पेशल रिपोर्ट : पिंपरी : विवाहबाह्य संबंधात अडथळा, चिमुकल्यासह पत्नीची हत्या, पती अटकेत
प्रेयसीसोबत लग्न करता यावं यासाठी पतीने आठ महिन्याच्या मुलासह पत्नीला संपवल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. चार चाकीतून निघालेल्या कुटुंबाला अडवून गळा दाबून हत्या करण्यात आली.
पती दत्ता भोंडवेने ही हत्या घडवून आणल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. विशेष म्हणजे जेव्हा कुटुंबावर हल्ला झाला, तेव्हा दत्ता भोंडवे या हल्ल्यातून सुखरुप बचावला होता. मात्र नंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली.
दत्ताचे एका महिलेशी प्रेम संबंध होते. पत्नीचा काटा काढल्यानंतरच तुझ्याशी लग्न करता येईल, असं दत्ता प्रेयसीला म्हणाला. मग या दोघांनी प्रत्येकी पन्नास-पन्नास हजाराची सुपारी देण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे दोघांनी जांभे-नेरे रस्त्यावर गाडी अडवल्याचं दाखवून अश्विनी आणि मुलगा अनुजची गळा दाबून हत्या केली.

महाराष्ट्र
Dhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे-अजितदादा भेटीत फक्त नववर्षाच्या शुभेच्छा? भेटीत दडलंय काय?
Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special Report
Thane Traffic | ट्रॅफिकचा त्रास ठाणेकरांनी आणखी किती वर्ष सोसायचं Special Report
Special Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलं
Dombivali Press Award | एबीपी माझाचे अँकर अश्विन बापट, सुरेश काटेंचा रोटरी क्लब तर्फे सन्मान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement