एक्स्प्लोर
पिंपरी-चिंचवड : दुचाकीवरुन जाताना चिमुरड्याच्या डोळ्याला मांजा कापला
मकरसंक्रात अवघी आठवड्यावर आली असताना पतंगाच्या मांज्याचे दुष्परिणाम पुन्हा समोर आले आहेत. पुण्यात दुचाकीस्वार चिमुरड्याच्या डोळ्याला मांजाने कापल्यामुळे गंभीर इजा झाली आहे.
पतंगाचा मांजा किती धोकादायक ठरु शकतो, याची उदाहरणं संक्रांतीच्या काळात वारंवार पाहायला मिळतात. पुण्यातल्या काळेवाडीत दुचाकीवरुन जाणाऱ्या लहान मुलाच्या डोळ्याला रस्त्यावर लटकणारा मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे.
मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या हा चिमुरडा त्याच्या नातेवाईकासोबत फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडला होता. नातेवाईकाच्या दुचाकीवर हा चिमुरडा समोर बसला होता. काळेवाडी परिसरातील राजवाडेनगर इथे आल्यावर रस्त्यावर लटकत असणारा मांजा त्याच्या डोळ्यावर कापल्याने त्याला गंभीर इजा झाली.

महाराष्ट्र

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2 PM 20 February 2025

Manikrao Kokate News : माणिकराव कोकाटेंनी 2 वर्षांची शिक्षा,नेमकं प्रकरण काय? वकिलांची प्रतिक्रिया

Pratap Sarnaik Dharashiv : पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पोलीस अधीक्षकांना खडसावलं

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1 PM 20 February 2025

Manikrao Kokate News : माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, 1995 मधील प्रकरण अंगलट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement