एक्स्प्लोर

Deepika Padukone : 'मॉम टू बी' दीपिका पदुकोणची पती रणवीरसह मुव्ही डेट, पाहा फोटो

Deepika Padukone Kalki 2898 AD Screening: दीपिका पादुकोण सध्या कल्की 2898 एडी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दीपिकाने नुकतेच रणवीर आणि कुटुंबासाठी एका खास स्क्रिनिंगचे आयोजन केले होते.

दीपिका पदुकोण रणवीर सिंगसोबत चित्रपटाच्या डेटवर गेली होती. तिचे फोटो व्हायरल होत आहेत ज्यात अभिनेत्री तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे.

1/6
दीपिकाने PVR, मुंबई येथे स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. यावेळी अभिनेत्री कूल लूकमध्ये दिसली.

2/6
दीपिकाने व्हाईट टी-शर्ट आणि ब्लू डेनिमसह ब्लेझर घातला होता. बेबी बंप फ्लाँट करताना दीपिका खूपच क्यूट दिसत होती.

3/6
रणवीर सिंह ब्लॅक लूकमध्ये दिसून आली. यासोबतच त्याने ब्लॅक कलरचा शेड्स होता. रणवीर या लूकमध्ये खूपच हँडसम दिसत होता.

4/6
रणवीर सिंगची आई आणि बहीण दोघीही चित्रपट पाहण्यासाठी आल्या होत्या. संपूर्ण कुटुंबाने दीपिकाचा चित्रपट एकत्र पाहिला.

5/6
रणवीर सिंग अनेकदा त्याची आई आणि बहिणीसोबत स्पॉट केला जातो. तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला विसरत नाही आणि अनेक फंक्शन्समध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले.

6/6
'कल्की 2898 एडी'मध्ये दीपिकासोबत  प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?

VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा

Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis speech : रोहितचा सिक्सर, सूर्याचा कॅच, फडणवीसांचं अष्टपैलू भाषण, विधानभवन गाजवलंSuryakumar Yadav Vidhanbhavan : कॅच बसला हातात! सूर्याकुमार यादवचं विधानभवनात मराठीतून भाषणRohit Sharma Marathi speech : सूर्याच्या हातात बॉल बसला,नाहीतर त्याला बसवला असता, रोहितचं मराठी भाषणTeam India Meet CM Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वविजेत्यांचा सत्कार, वर्षा निवासस्थानी भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा

रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ

Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
Embed widget