एक्स्प्लोर
Salman Rushdie : प्रसिद्ध लेखक सलमान रश्दींवर न्यूयॉर्कमध्ये चाकूहल्ला, हल्लेखोराला अटक ABP Majha
वादग्रस्त लिखाणामुळे अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी मिळालेले, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ लेखक सलमान रश्दींवर अमेरिकेत प्राणघातक हल्ला झालाय.. न्यूयॉर्कमधील शुटाका इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमात भर स्टेजवर हल्लेखोरांनी रश्दी यांच्यावर चाकूहल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या रश्दी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. त्यांच्यावर सर्जरी देखील करण्यात आल्याचं कळतंय. दरम्यान हल्ल्याच्या घटनेनंतर हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. सलमान रश्दी हे 'द सॅटेनिक व्हर्सेस' या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक आहेत... या पुस्तकानंतर रश्दींना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















