एक्स्प्लोर
Ukraine Russia Crisis : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Jo Biden यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे ABP Majha
स्टेट ऑफ युनियनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मोठी घोषणा केली. आजपासून रशियाच्या विमानांसाठी अमेरिकेची हवाई हद्द बंद असेल.. रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी वेगवेगळे निर्बंध लादले जाणार आहेत. दरम्यान रशिया-युक्रेन युद्धात अमेरिका थेट सहभागी होणार नाही, मात्र नाटो देशांच्या संरक्षणासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचं जो बायडेन यांनी स्पष्ट केलंय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















