एक्स्प्लोर
Advertisement
UNSC Meeting on Afghanistan Taliban Crisis : दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही : भारत
तालिबान्यांचा कोणताही दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या भारतानं घेतली आहे. तर, अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचं संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय... तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर काल संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेची महत्त्वाची बैठक पार पडली.. या बैठकीत अनेक देशांनी तालिबान्यांच्या भूमिकेचा विरोध करत तिथल्या नागरिकांबद्दल चिंता व्यक्त केलीय.
विश्व
Narendra Modi Meet Putin : ब्रिक्स संमेलनात मोदी-पुतिन यांची भेट; महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा
Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special Report
Jammu Kashmir Haryana Resultहरियाणात काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर, लाडवामधून मुख्यमंत्री सैनी आघाडीवर
Nobel Prize : व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांची वैद्यकीय क्षेत्रातील नोबेलवर मोहोर
Lebonon Ground Report : इस्त्रायलनं एअर स्ट्राईक केलेल्या ठिकाणी एबीपी न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement