एक्स्प्लोर
Wardha Ganeshotsav : वर्धा जिल्ह्यातील पर्यावरणपूरक गणेशोत्सव ABP Majha
वर्धा जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये मगन संग्रहालयाच्या संकल्पनेतून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.. मगन संग्रहालयाच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबवले.. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती साकारल्या.. तसंच या गणेशमूर्तीचं विसर्जनही शाळेच्या आवारात करण्यात आलं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण


















