एक्स्प्लोर
Thane Police : 31 डिसेंबरला अतिमद्यधुंद ग्राहकांना बारमालकांनी घरी सोडावं - ठाणे पोलीस ABP Majha
Thane Police : 31 डिसेंबरला अतिमद्यधुंद ग्राहकांना बारमालकांनी घरी सोडावं - ठाणे पोलीस
31 डिसेंबरला अतिमद्यधुंद ग्राहकांना घरी सोडण्याची व्यवस्था बार मालकांनी करावी- ठाणे पोलीस --- ३१ डिसेंबरला ठाण्यात पहाटे ५ पर्यंत बार सुरु ठेवण्याची परवानगी ----- ठाणे वाहतूक शाखेची बार चालकांसोबत बैठक
आणखी पाहा






















