एक्स्प्लोर
Thane Kalwa Flood Video : कळव्यात साचलेल्या पाण्यात उभं राहत तरुणाईंचा मजेशीर व्हायरल व्हिडीओ
ठाण्यात आज सकाळपासून जोरदार पावसानं हजेरी लावली.. सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे.. कळव्यातील पारसिक बोगद्याजवळ पावसामुळे गुडघाभर पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यात उभं राहत तरुणाईंनी एक मजेशीर व्हायरल व्हिडीओ बनवलाय
आणखी पाहा






















